मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला बुधवारी या न्यायालयाची इमारत गळत असल्याची मौखिक माहिती देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने हायकोर्ट बार असोसिएशनला यावर एक आठवड्यात अर्ज दाखल करण्यास सांगितले. ...
राज्यात रोज शेकडो प्राणघातक अपघात होत असताना रस्ते सुरक्षेच्या २९८ कोटी रुपयांवर निधीचा प्रभावी उपयोग करण्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. या धक्कादायक मुद्यावर सामाजिक कार्यकर्ते परमजितसिंग कलसी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका ...
लोकसभेच्या अमरावती मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांच्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नंदकुमार अंबाडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. त्यावर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी सोमवारी राणा यांना नोटीस बजावून ...