रोखे घोटाळ्यातील आरोपी माजी अध्यक्ष व सावनेरचे आमदार सुनील केदारविरुद्ध प्रलंबित असलेला खटला तातडीने निकाली काढण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशा विनंतीसह १३ शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात दिवाणी अर्ज दाखल केला आहे. ...
१३ नव्या मंत्र्यांना कोणत्या अपवादात्मक स्थितीत मंत्रिपद दिले? याचे स्पष्टीकरण सरकारकडून मागावे, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाला केली होती. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला बुधवारी या न्यायालयाची इमारत गळत असल्याची मौखिक माहिती देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने हायकोर्ट बार असोसिएशनला यावर एक आठवड्यात अर्ज दाखल करण्यास सांगितले. ...