लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

सिगारेट, विडी विक्री : कारवाईबाबत अद्याप निर्णय नाही - Marathi News | Cigarettes, VD sales: No decision yet on action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिगारेट, विडी विक्री : कारवाईबाबत अद्याप निर्णय नाही

राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती ...

बनावट लसीकरण प्रकरणातील बड्या लोकांना सोडू नका - उच्च न्यायालय - Marathi News | Don’t let the big guys in the fake vaccination case - the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट लसीकरण प्रकरणातील बड्या लोकांना सोडू नका - उच्च न्यायालय

उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला बनावट लसीकरण झालेल्या नागरिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी काय पावले उचलणार, असा सवाल केला होता.  ...

-तर एफआयआर नोंदविण्यासाठी प्राथमिक चौकशीची गरज नाही - Marathi News | -So no preliminary inquiry is required to register an FIR | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :-तर एफआयआर नोंदविण्यासाठी प्राथमिक चौकशीची गरज नाही

Nagpur News गुन्हा दखलपात्र असल्यास आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदविण्यापूर्वी प्राथमिक चौकशी करण्याची गरज नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणावरील निर्णयात व्यक्त केले. ...

डीएमएलटी उत्तीर्ण व्यक्ती पॅथाॅलॉजी लॅब चालवू शकत नाही - Marathi News | A person who passes DMLT cannot run a pathology lab | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डीएमएलटी उत्तीर्ण व्यक्ती पॅथाॅलॉजी लॅब चालवू शकत नाही

Nagpur News डीएमएलटी अभ्यासक्रम उत्तीर्ण व्यक्ती पॅथाॅलॉजी लॅब चालवू शकत नाही, असा दावा इंडियन मेडिकल असोसिएशनने केला आहे. या प्रकरणात न्यायालयाने चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...

बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन कैद्यांना आपत्कालीन पॅरोल नाकारला - Marathi News | Two inmates in the bombing case were denied emergency parole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन कैद्यांना आपत्कालीन पॅरोल नाकारला

Nagpur News मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील कैदी असगर कादर शेख व मो. याकुब अब्दुल माजीद नागुल यांनी आपत्कालीन पॅरोल मिळण्यासाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली. ...

‘डीएमएलटी’ पदविकाधारक पॅथालॉजी चालवू शकत नाहीत  - Marathi News | DMLT diploma holders cannot run pathology | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘डीएमएलटी’ पदविकाधारक पॅथालॉजी चालवू शकत नाहीत 

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलने जुलै-२०१८ मध्ये आदेश जारी करून डीएमएलटी अभ्यासक्रम उत्तीर्ण व्यक्तींना पॅथालॉजी लॅब चालवण्याची परवानगी दिली आहे. ...

लिव्ह-इन-रिलेशनशिपमधील प्रेमीयुगुलाला दिलासा - Marathi News | Comfort to the lovers in a live-in-relationship by HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लिव्ह-इन-रिलेशनशिपमधील प्रेमीयुगुलाला दिलासा

Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा रद्द केल्यामुळे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या प्रेमीयुगुलाला दिलासा मिळाला. ...

अमरावती जिल्हा बँक घोटाळा : गांधी दाम्पत्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यास मनाई - Marathi News | Prohibition to file chargesheet against Gandhi couple | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमरावती जिल्हा बँक घोटाळा : गांधी दाम्पत्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यास मनाई

High court order अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील रोखे गुंतवणूक घोटाळा प्रकरणामधील आरोपी दाम्पत्य राजेंद्र व निता गांधी यांच्याविरुद्ध पुढील तारखेपर्यंत आरोपपत्र दाखल करू नका, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवा ...