वैद्यकीय पदव्युत्तर जागांमध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गवारीत (एसईबीसी) १६ टक्के मराठा आरक्षण लागू करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी यावर्षीपासून करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. ...
राजपत्रात नाव बदलण्याकरिता करण्यात येणाऱ्या ऑनलाइन अर्जात ट्रान्सजेन्डरसाठीही एक स्तंभ उपलब्ध करणे आवश्यक आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदविले. ...
सातपूरच्या शिवाजीनगर कार्बननाका येथे राहणाऱ्या पल्लवी संसारे (३४) व मुलगा विशाल (७) या दोघांच्या दुहेरी हत्याकांडात जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेले रामदास शिंदे याची मुंबई उच्च न्यायालयाने खटल्यातून निर्दाेष मुक्तता केली आहे. ...