नाशिक : स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी गणेश गिते यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित होण्याची औपचारिकता असली तरी अर्थातच ही वाट सोपी नसून ११ मार्च रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. दुसरीकडे, आयुक्तांच्या अहवालाचा आधार घेऊन शि ...
रेल्वे प्रवाशाचा त्याच्या स्वत:च्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन मृत्यू झाला तरी, वारसदारांना भरपाई द्यावीच लागेल असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला. ...
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिला दगडाने ठेचून निर्दयीपणे ठार मारणारा दोषसिद्ध गुन्हेगार अमित गजानन गांधी याला शिक्षा माफी पकडून २८ वर्षाचा कारावास भोगावा लागणार आहे. ...
दररोज कामाची ४५ मिनिटे वाढवून 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय करता येईल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत मांडली होती. ...