Nagpur News केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यावर न्यायालय अवमानाची कारवाई व्हावी आणि पंतप्रधानांनी गडकरी यांचे आर्थिक अधिकार परत घ्यावे, याकरिता सुरेश हेडाऊ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. ...
Nagpur News आधीही विविध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत या कारणामुळे आरोपीला नवीन गुन्ह्यामध्ये जामीन नाकारला जाऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट करून खून प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर केला. ...
Nagpur News मानवजातीच्या संरक्षणासाठी कार्य केल्यानंतर सेवानिवृत्त होणारे श्वान, अश्व इत्यादी प्राण्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार केले का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केंद्र सरकारला केली. ...
या जनहित याचिकेवर २३ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. संस्थानचे माजी विश्वस्त उत्तमराव रंभाजी शेळके यांच्या जनहित याचिकेतील दिवाणी अर्जावरील सुनावणीअंती खंडपीठाने हे अंतरिम आदेश दिले आहेत. ...
पीडितेच्या तक्रारीनुसार, बोरिवली पोलिसांनी अविशेक मित्रा याच्यावर बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातून दोषमुक्त करावे, यासाठी मित्रा याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ...