लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

लग्नाच्या बहान्याने बलात्कार, आरोपीला दहा वर्षे कारावास - Marathi News | rape on minor by showing lure of marriage, ten years imprisonment for the accused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नाच्या बहान्याने बलात्कार, आरोपीला दहा वर्षे कारावास

सत्र न्यायालय : भिवापूर तालुक्यातील घटना ...

Kolhapur News: विमानतळ भूसंपादन, उच्च न्यायालयात आव्हान; तीन आठवड्यात म्हणणे सादर करण्याचे आदेश  - Marathi News | Kolhapur Airport land acquisition, challenged in High Court; Order to submit statement within three weeks | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: विमानतळ भूसंपादन, उच्च न्यायालयात आव्हान; तीन आठवड्यात म्हणणे सादर करण्याचे आदेश 

विमानतळ विकसित करण्यासाठी सुमारे २५ हेक्टर जमीन गडमुडशिंगी गावातून संपादित केली जाणार आहे ...

अनेक अपात्रता याचिका अयोग्य; आठ आमदारांनी न्यायालयात मांडली बाजू - Marathi News | many disqualification petition are inappropriate eight mlas presented their case in court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अनेक अपात्रता याचिका अयोग्य; आठ आमदारांनी न्यायालयात मांडली बाजू

या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी या ८ आमदारांनी वरील बाजू मांडली. ...

धक्कादायक! सी-२० परिषदेच्या रोषणाईसाठी तीन हजार झाडांना ठोकले एक लाखावर खिळे - Marathi News | Shocking! 3000 trees were hammered for lighting and 1 lakh nails were nailed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! सी-२० परिषदेच्या रोषणाईसाठी तीन हजार झाडांना ठोकले एक लाखावर खिळे

Nagpur News सी-२० परिषदेची तयारी करीत असलेल्या प्रशासनाने झाडांना इजा पोहोचविणारी धक्कादायक कृती केली आहे. शहरात रोषणाई करण्यासाठी सुमारे तीन हजार झाडांना तब्बल एक लाखावर खिळे ठोकण्यात आले आहेत. ...

Sanjay Kakade | मुंबई उच्च न्यायालयाचा संजय काकडेंना दणका; स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश - Marathi News | Seize real estate of former MP Sanjay Kakde; Orders of the High Court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी खासदार संजय काकडे यांची स्थावर मालमत्ता जप्त करा; उच्च न्यायालयाचे आदेश

याबाबतची पुढील सुनावणी दि. २७ मार्चला होणार आहे... ...

आरएसएसच्या सुरक्षेविषयी माहिती मागणाऱ्यावर कारवाई होणार नाही; सरकारची हायकोर्टात माहिती - Marathi News | No action will be taken against those seeking information about RSS security; State Govt informs to the HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरएसएसच्या सुरक्षेविषयी माहिती मागणाऱ्यावर कारवाई होणार नाही; सरकारची हायकोर्टात माहिती

पोलिसांच्या नोटीसविरुद्धची याचिका निकाली ...

सूरजागड खाण विस्ताराला विरोध, प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार; हायकोर्टाचा याचिकाकर्त्याला आदेश - Marathi News | Oppose to Surjagad mine expansion; HC orders petitioner to prove honesty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सूरजागड खाण विस्ताराला विरोध, प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार; हायकोर्टाचा याचिकाकर्त्याला आदेश

२००७ मध्ये लॉयड्स मेटल ॲण्ड एनर्जी कंपनीला या खाणीकरिता सूरजागडमधील ३४८.०९ हेक्टर जमीन ५० वर्षांच्या लीजवर देण्यात आली आहे ...

लैंगिक हेतू नसल्यास पाठीवरून हात फिरविणे विनयभंग नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Touching the back is not molestation if there is no sexual intent; High Court decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लैंगिक हेतू नसल्यास पाठीवरून हात फिरविणे विनयभंग नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय

Nagpur News लैंगिक हेतू नसल्यास अल्पवयीन मुलीच्या पाठीवरून व डोक्यावरून हात फिरविल्यामुळे विनयभंग होत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला. ...