लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

आरटीओ रवींद्र भुयार यांना हायकोर्टाची नोटीस; महिला अधिकाऱ्याच्या लैंगिक छळाचे प्रकरण - Marathi News | HC notice to RTO Ravindra Bhuyar; A case of sexual harassment of a woman officer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरटीओ रवींद्र भुयार यांना हायकोर्टाची नोटीस; महिला अधिकाऱ्याच्या लैंगिक छळाचे प्रकरण

Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महिला मोटर वाहन निरीक्षकाच्या लैंगिक छळ प्रकरणात प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) रवींद्र भुयार व महिला तक्रार निवारण समितीला नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

ट्रक अपघातात व्यावसायिक विवाहितेचा मृत्यू, पती, पालक, बहिणीला २२ लाख रुपये भरपाई - Marathi News | Businesswoman dies in truck accident, 22 lakh compensation to husband, parents, sister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रक अपघातात व्यावसायिक विवाहितेचा मृत्यू, पती, पालक, बहिणीला २२ लाख रुपये भरपाई

पीडितांनी उच्च न्यायालयात अपील दाखल करून भरपाई वाढवून मागितली होती ...

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना दणका; बार कौन्सिलने 2 वर्षांसाठी रद्द केली वकिलीची सनद - Marathi News | Adv. Gunaratna Sadavarte hit by High Court; Cancellation of Advocate's Charter for 2 years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना दणका; बार कौन्सिलने 2 वर्षांसाठी रद्द केली वकिलीची सनद

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात अॅड. सुशील मंचेकर यांनी तक्रार केली होती. जाणून घ्या प्रकरण... ...

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हाजीर हो...; दिल्ली हायकोर्टाचं समन्स - Marathi News | Delhi High Court Summons Against Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हाजीर हो...; दिल्ली हायकोर्टाचं समन्स

या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या १७ एप्रिलला दिल्ली हायकोर्टात पार पडणार आहे. ...

मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला २० वर्षे कारावास - Marathi News | Father who raped girl gets 20 years imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला २० वर्षे कारावास

Nagpur News पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला सोमवारी २० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. ...

पुणेतील गांजा तस्कराला तीन वर्षे सश्रम कारावास - Marathi News | Ganja smuggler from Pune sentenced to three years rigorous imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुणेतील गांजा तस्कराला तीन वर्षे सश्रम कारावास

नागपूर रेल्वे स्थानकावर सापळा रचून पकडले ...

बुकी अनिल जयसिंघानी गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात, अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण - Marathi News | Bookie Anil Jaisinghani in High Court to quash case, Amrita Fadnavis blackmail case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुकी अनिल जयसिंघानी गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात, अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण

अनिल जयसिंघानी, त्याची मुलगी अनिक्षा, चुलत भाऊ निर्मल हे सध्या पोलिस कोठडीत आहेत. ...

अमरावती नागरिक सहकारी संस्थेची वर्कऑर्डर रद्द - Marathi News | Amravati Citizens Cooperative Society's work order cancelled by the HC | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती नागरिक सहकारी संस्थेची वर्कऑर्डर रद्द

उच्च न्यायालय : मुद्दा २९ कोटींच्या कंत्राटी मनुष्यबळाचा, चार आठवड्यात पात्र निविदाधारकाला वर्कऑर्डर ...