मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू
हेमा मालिनी, मराठी बातम्या FOLLOW Hema malini, Latest Marathi News
धर्मेेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी त्यांच्या आठवणीत भावुक झाल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्यासोबतचे कधीही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत ...
धर्मेंद्र आणि असरानी या दोन दिग्गज अभिनेत्यांना इक्कीस सिनेमात पाहून चाहते भावुक झाले आहेत. तुम्हीही बघा हा व्हिडीओ ...
Hema Malini : अभिनेत्री हेमा मालिनी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पाहिला जात आहे. या व्हिडीओमध्ये त्या धर्मेंद्र आणि सनी-बॉबी देओल यांच्यासोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल बोलत आहेत. ...
धर्मेंद्र यांची प्रार्थना सभा मुंबईत पार पाडली. या सभेत हेमा मालिनींची गैरहजेरी सर्वांच्या नजरेत आली. त्यामागचं कारणही समोर आलंय ...
धर्मेंद्र यांच्या आठवणीत हेमा मालिनी झाल्या भावुक! म्हणाल्या... ...
शेवटच्या काळात धर्मेंद्र यांना भेटल्यावर त्यांची अवस्था कशी होती, याचा खुलासा शत्रुघ्न सिन्हांनी केला आहे. काय म्हणाले अभिनेते? ...
मी जाट आहे आणि जाटांचे गायी, गुरे आणि शेतीवर प्रेम असते. त्यामुळे माझा बहुतेक वेळ या फार्महाउसवर जातो. आम्ही मुद्दाम सेंद्रिय शेतीवर भर दिला आहे’’, असे धर्मेंद्र यांच्या बोलण्यात नेहमी येत असे ...
लेक ईशाच्या जन्मावेळी धर्मेंद्र यांनी केली होती खास तयारी! हेमा मालिनींसाठी धर्मेंद्र यांनी बुक केलेलं १०० खोल्यांचं रुग्णालय ...