घेतलेली रक्कम व्याजासह परत केल्यानंतरही जमिन परत न देता खाजगी सावकारांकडून वारंवार धमकी देण्यात येत असल्याच्या तणावात ह्दयविकाराचा झटका आल्याने युवकाचा मृत्यू झाला़ ...
World Heart Day 2018 : सध्याच्या धावपळीच्या दैनंदिन जीवनामध्ये शरीराच्या अनेक नवनवीन समस्यांना सामोरं जावं लागतं. अशातच अनेक लोकं हृदयासंबधिच्या तक्रारींनी ग्रस्त असून त्यामध्येही अनेक वेगवेगळ्या आजारंची नावं ऐकायला मिळतात. ...
जीवनशैलीत होत असलेल्या बदलामुळे दिवसेंदिवस हृदयरोगाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या नोंदीनुसार मागील वर्षी जिल्हाभरात हृदयरोगाच्या रूग्णांची संख्या केवळ १७६ एवढी होती. ...
देशात हृदयरोगाचे तीन कोटींच्यावर रुग्ण आहेत. यात दरवर्षी सुमारे ६० लाख नव्या हृदयरोग रुग्णांची भर पडत आहे. अनेकांना आपण हृदयरोगाचे रुग्ण आहोत हे हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) आल्यानंतरच कळते. विशेष म्हणजे, याकडे वेळीच लक्ष न दिल्यास २०२५पर्यंत तरुणा ...