लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका, मराठी बातम्या

Heart attack, Latest Marathi News

दिल्लीत गेल्यानंतर ह्रदयविकाराचा झटका, IPS अधिकारी प्रणब नंदा यांचे निधन - Marathi News | Goa DGP Pranab Nanda passes away in delhi after heart attack | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिल्लीत गेल्यानंतर ह्रदयविकाराचा झटका, IPS अधिकारी प्रणब नंदा यांचे निधन

नंदा यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या निधनाची माहिती गोवा पोलिसांना देण्यात आल्याचे पणजी पोलीसांकडून सांगण्यात आले. ...

पीएमसी खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू   - Marathi News | PMC account holder dies due to heart attack | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पीएमसी खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू  

पीएमसी बँक खातेदार पैसे बँकेत अडकल्याने अनेकजण हवालदिल झाले आहेत.  ...

आणखी एका खातेदाराचा मृत्यू - Marathi News | The death of another accountant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणखी एका खातेदाराचा मृत्यू

पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा रविवारी हृदयविकाराने मृत्यू झाला. ...

Maharashtra Election 2019:निवडणूकीचे कर्तव्य बजावताना मतदान अधिकाऱ्यांचा हृदयविकाराने मृत्यू - Marathi News | Maharashtra Election 2019: Voting officers die of heart failure while performing election duty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Election 2019:निवडणूकीचे कर्तव्य बजावताना मतदान अधिकाऱ्यांचा हृदयविकाराने मृत्यू

Maharashtra Election 2019: कागल तालुक्यातील हसूर खुर्द येथील मतदान अधिकारी सर्जेराव भोसले यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज (सोमवारी) मृत्यू झाला. ...

'या' औषधाने टाळता येणार हार्ट अटॅकचा धोका; जाणून घ्या कसं करतं काम! - Marathi News | Medication to prevent heart attack it works on the basis of body clock | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' औषधाने टाळता येणार हार्ट अटॅकचा धोका; जाणून घ्या कसं करतं काम!

सामान्यपणे एकदा हार्ट अटॅक आल्यावर रूग्ण आयुष्यभर औषधे घेतात, ज्यांचा काही खास प्रभाव पडत नसतो. अशात हे औषध फायदेशीर ठरू शकतं.  ...

महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढतोय, जाणून घ्या कारणे आणि लक्षणे! - Marathi News | More young female are prone to heart diseases, We must know why | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढतोय, जाणून घ्या कारणे आणि लक्षणे!

तरूण महिलांमध्ये हार्ट डिजीज म्हणजेच हृदयासंबंधी आजारांचं प्रमाण अधिक वाढत आहे. तरूण पुरूषांमध्येही हृदयरोगांचं प्रमाण वाढत आहे. ...

लैंगिक जीवन अ‍ॅक्टिव असेल तर Heart Attack ने मृत्युचा धोका कमी! - Marathi News | Sex Life : Active sex life increases the risk of survival after heart attack | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन अ‍ॅक्टिव असेल तर Heart Attack ने मृत्युचा धोका कमी!

लैंगिक जीवनाबाबत अलिकडे वेगवेगळे रिसर्च सतत केले जातात. अशाच एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, तुमचं लैंगिक जीवन आणि हार्ट अटॅक यात खोलवर संबंध आहे. ...

World Heart Day : सावधान! छातीतल्या वेदनांकडे दुर्लक्ष करताय; हृदयविकाराचं असू शकतं लक्षण - Marathi News | World heart day how to get a healthy heart and heart disease or attack women understand symptoms and risk factors | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World Heart Day : सावधान! छातीतल्या वेदनांकडे दुर्लक्ष करताय; हृदयविकाराचं असू शकतं लक्षण

सध्या बदलणाऱ्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. वाढणारं वजन, डायबिटीस तसेच हार्ट अटॅकसारख्या आजारांचाही धोका वाढत आहे. ...