लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
हार्ट अटॅकसाठी कारण ठरतात 'हे' पदार्थ; डाएटमधून करा आउट! - Marathi News | Avoid these food for healthy heart tips | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हार्ट अटॅकसाठी कारण ठरतात 'हे' पदार्थ; डाएटमधून करा आउट!

आपलं हृदय म्हणजे, आपल्या शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांपैकी एक. आपल्या संपूर्ण शरीराला होणारा रक्तपुरवठा हृदयापासून होत असतो. पण जर आपलं हृदयचं हेल्दी नसेल तर मात्र त्याचे अनेक नुकसानदायी परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात. ...

वजन कमी करायचंय? मग फायबर तत्त्व असलेल्या नाश्त्याने करा दिवसाची सुरूवात - Marathi News | For weight loss start your day with fiber and protein breakfast | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करायचंय? मग फायबर तत्त्व असलेल्या नाश्त्याने करा दिवसाची सुरूवात

लठ्ठपणा आणि आहाराचा खोलवर संबंध असतो ...

१० मिनिटात तयार करा बटाट्याचे धिरडे आणि घरच्यांना करा खुश  - Marathi News | recipe of potato Dhiarade or dosa or chilla which can made in just 10 minutes | Latest food News at Lokmat.com

फूड :१० मिनिटात तयार करा बटाट्याचे धिरडे आणि घरच्यांना करा खुश 

तुम्हाला जर बटाट्याचे पदार्थ आवडत असतील तर हे धिरडे नक्की करून बघा. दहा मिनिटात तयार होणारा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांनाही आवडेल यात शंका नाही.  ...

वेगन डाएट आरोग्यासाठी सर्वात चांगली का मानली जात आहे? - Marathi News | Why is vegan diet better said for health? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वेगन डाएट आरोग्यासाठी सर्वात चांगली का मानली जात आहे?

सध्या फिटनेससाठी वेगवेगळ्या डाएटबाबत बोललं जात आहे. त्यात सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती वेगन डाएटची (Vegan Diet). ...

चवीला भारी आणि आरोग्यासाठी फायदेशीर; चमचमीत 'दोडक्याची भजी'! - Marathi News | Recipe of Luffa acutangula or Dodkyachi Bhaji | Latest food News at Lokmat.com

फूड :चवीला भारी आणि आरोग्यासाठी फायदेशीर; चमचमीत 'दोडक्याची भजी'!

सध्याच्या अल्हाददायी वातावरणात भजी खाण्याची इच्छा होणार नाही, असं शक्यच नाही. अशातच दररोजच्या कांदा-बटाट्याच्या भजी खाऊन कंटाळा आलेला असतो. ...

'हे' फायदे वाचून गवारीची नावडती भाजी आवडती कराल! - Marathi News | Health benefits of gwarfali or cluster beans or Gavarichi bhaji in marathi | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'हे' फायदे वाचून गवारीची नावडती भाजी आवडती कराल!

भाज्या आणि लहान मुलांचा छत्तीसचा आकडा असतो. तुम्हीही लहानपणी अनेकदा ही भाजी नको, मी नाही खाणार, मला नाहीच आवडत... असे हट्ट भाज्या खाताना आईकडे केलेच असतील. ...

ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, अ‍ॅसिडिटी यांसारख्या समस्या दूर करतं ताक! - Marathi News | Buttermilk decreases blood pressure keeps heart healthy | Latest food Photos at Lokmat.com

फूड :ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, अ‍ॅसिडिटी यांसारख्या समस्या दूर करतं ताक!

कुरकुरीत आणि चमचमीत 'मक्याच्या भजी' - Marathi News | Recipe of corn or maka bhaji in marathi | Latest food News at Lokmat.com

फूड :कुरकुरीत आणि चमचमीत 'मक्याच्या भजी'

पावसाळ्यामध्ये सर्वांना आवडणारा आणि खावासा वाटणारा पदार्थ म्हणजे, भजी. पावसाळ्यातील अल्हाददायी वातावरणामध्ये भजी खाण्याची मजा काही औरच.... ...