लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan, मराठी बातम्या

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
स्वादिष्ट असा अननसाचा हलवा आरोग्यासाठीही ठरतो फायदेशीर - Marathi News | Receipe of pineapple halwa in marathi | Latest food News at Lokmat.com

फूड :स्वादिष्ट असा अननसाचा हलवा आरोग्यासाठीही ठरतो फायदेशीर

अननस एक असं फळ आहे, जो अनेक व्हिटॅमिन्सचा उत्तम स्त्रोत असतो. यांमध्ये मिनरल्ससोबतच फायबरही मुबलक प्रमाणात असतं. जे डायबिटीजच्या रूग्णांसाठी उपयोगी ठरतं. ...

अशी तयार करा थिक आणि क्रीमी मँगो लस्सी  - Marathi News | Mango lassi recipe easy and tasty summer drink in marathi | Latest food News at Lokmat.com

फूड :अशी तयार करा थिक आणि क्रीमी मँगो लस्सी 

उन्हाळा म्हणजे आंब्यांचा सीझन. एप्रिल ते मे महिन्यापर्यंत आब्यापासून तयार केलेले अनेक पदार्थ चाखयाची संधी मिळते. घराघरांमध्ये आमरस-पुरी, आंब्याचा शिरा यांसारख्या पदार्थांचा घाट घातला जातो. ...

उन्हाळ्यात फळांचा राजा ठरतो आरोग्यासाठी फायदेशीर; कसा ते वाचा - Marathi News | Know benefits of eating mango or aamba in summer | Latest food News at Lokmat.com

फूड :उन्हाळ्यात फळांचा राजा ठरतो आरोग्यासाठी फायदेशीर; कसा ते वाचा

उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात ते फळांच्या राजाच्या आगमनाचे. आंब्याचं नाव काढताच तोंडाला पाणी सुटतं. घरात तर आंब्यापासून तयार केलेल्या पदार्थांची रेलचेल सुरू होते. ...

उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी 'या' फळांपासून बनवा कूल पदार्थ - Marathi News | Make these healthy recipes in summer and stay cool and fit summer recipes to stay fit in hot weather | Latest food News at Lokmat.com

फूड :उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी 'या' फळांपासून बनवा कूल पदार्थ

उन्हाळ्यामध्ये नेहमी हेवी आणि मसालेदार पदार्थ खाल्याने अनेकदा आरोग्यावर विपरित परिणाम होतात. अशातच शरीराला थंडावा देण्यासाठी काही खास पदार्थांचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. ...

'या' फळांचा करा आहारात समावेश; चेहऱ्यावरील वाढत्या वयाची लक्षणं होतील दूर  - Marathi News | Anti ageing fruits eat these fruits to curb ageing problem | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :'या' फळांचा करा आहारात समावेश; चेहऱ्यावरील वाढत्या वयाची लक्षणं होतील दूर 

कमी वयातच अनेकांच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाची लक्षणं दिसून येतात. त्यामुळे चेहरा खराब दिसू लागतो. त्यामुळे तुमच्या डाएटमध्ये थोडे बदल करा. वाढत्या वयाची लक्षणं सर्वात आधी चेहऱ्यावर दिसून येतात. ...

उन्हाळ्यामध्ये अ‍ॅसिडीटी दूर करण्यासाठी 'हे' ड्रिंक करेल मदत - Marathi News | Drink thandai for acidity and bloating in summer | Latest food News at Lokmat.com

फूड :उन्हाळ्यामध्ये अ‍ॅसिडीटी दूर करण्यासाठी 'हे' ड्रिंक करेल मदत

उन्हाळ्यामध्ये अनेकदा अ‍ॅसिडिटीसारख्या आजारांचा सामना करावा लागतो. अशातच अनेकदा खाणं कमी करावं लागतं. नाहीतर ब्लोटिंग म्हणजेच, पोट फुगण्याची समस्या होते. ...

'हे' 8 पदार्थ उन्हाळ्यात शरीराला थंडावा आणि ऊर्जा देण्यासाठी करतात मदत - Marathi News | These 8 foods to safeguard yourself from the loo heat or sun stroken in summers | Latest food News at Lokmat.com

फूड :'हे' 8 पदार्थ उन्हाळ्यात शरीराला थंडावा आणि ऊर्जा देण्यासाठी करतात मदत

सध्या वातावरणामध्ये भयंकर उकाडा वाढला असून अनेकांना सन स्ट्रोकचा सामना करावा लागत आहे. वातावरातील वाढलेल्या उष्णतेमुळे सनस्ट्रोकचा सामना करावा लागतो. अनेकदा लोक अति उष्णतेमुळे सन स्ट्रोकच्या जाळ्यामध्ये येतात. ...

संधिवाताच्या दुखण्यावर गुणकारी ठरतो टोमॅटो; असा करा उपचार - Marathi News | Tomato is very helpful in arthritis problem | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :संधिवाताच्या दुखण्यावर गुणकारी ठरतो टोमॅटो; असा करा उपचार

संधिवात किंवा आर्थराइटिसच्या विळख्यात भारतच नाही तर जगभरातील अनेक लोक आले आहेत. भारतामध्ये प्रत्येक दुसरी आणि तिसरी व्यक्ती गुडघेदुखीने हैराण आहे. ...