आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
सध्या बाजारामध्ये आंब्यांची आवाक वाढलेली आहे. तसेच घरामध्येही आंब्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थांची रेलचेल सुरू झाली आहे. अनेकजण आंबा उष्ण असल्यामुळे खाण्याचं टाळतात. परंतु आंबा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. ...
व्हिटॅमिन-डी आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतं. खरं तर व्हिटॅमिन-डीचा मुख्य स्त्रोत सूर्य किरणांचा प्रकाश आहे. याव्यतिरिक्त अनेक खाण्या-पिण्याच्या पदार्थांमधूनही व्हिटॅमिन-डी शरीरामधील कॅल्शिअम आणि फॉस्फेट वाढविण्यासाठी मदत करतं. ...
उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे आणि उकाडा दिवसेंदिवस वाढत आहे. वाढणाऱ्या उकाड्यामध्ये शरीराची खास काळजी घेणं गरजेचं असतं. कारम सन स्ट्रोकमुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ...
अस्थमा फुफ्फसांशी निगडीत असणारा एक आजार आहे. अस्थमाच्या रूग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो. त्याचं कारण म्हणजे, अस्थमा झालेल्या व्यक्तींना श्वास नलिकेला सूज येते आणि श्वसननलिका छोटी होते. ...
उन्हाळ्यामध्ये अस्वस्थ करणाऱ्या उन्हातून घरी परतल्यावर शरीराला थंडावा देण्यासाठी प्रत्येकजण काहीना काही शोधत असतो. अनेकजण आपली ही हौस थंड पाण्यावरच भागवतात. ...