लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

बालस्वास्थ्य कार्यक्रमात सांगली जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | Sangli district ranks second in the state in child health programme | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बालस्वास्थ्य कार्यक्रमात सांगली जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

स्मार्ट पीएचसी राज्यभर राबविणार ...

एका दुर्मिळ आजारामुळे पोटात बनत होता गॅस, 8 वर्षापासून जेवत नाहीये तरूणी! - Marathi News | Woman paralyzed after stomach pain and gas unable to eat or drink for eight years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका दुर्मिळ आजारामुळे पोटात बनत होता गॅस, 8 वर्षापासून जेवत नाहीये तरूणी!

लिव म्हणाली की, 3 वर्षाची असतानापासून तिला जेवण करताना पोटात वेदना होत होत्या. ...

सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात? - Marathi News | Amazing health of eating ghee on an empty stomach | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात?

तूपाने शरीराला अनेक फायदे मिळतात असं सांगितलं जातं. पण याचे फायदे सगळ्याच लोकांना माहीत असतात असं नाही. तेच फायदे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

विशीतच वजन वाढले-हाडांचीही समस्या छळते? 'या' तेलात शिजवा अन्न; पन्नाशीतही राहाल फिट - Marathi News | Healthy Oil to Cook With, According to Nutritionists | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विशीतच वजन वाढले-हाडांचीही समस्या छळते? 'या' तेलात शिजवा अन्न; पन्नाशीतही राहाल फिट

Healthy Oil to Cook With, According to Nutritionists : किशोरवयीन ते पन्नाशीपर्यंतचा डाएट प्लॅन; उत्तम आरोग्य हवं असेल तर.. ...

पशुधनातील घटसर्प, फऱ्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावोगावी लसीकरण मोहीम - Marathi News | Village-by-village vaccination campaign to prevent the outbreak of Ghatasarp, Fraya disease in livestock | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुधनातील घटसर्प, फऱ्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावोगावी लसीकरण मोहीम

या मोहिमेअंतर्गत तीन महिन्यांवरील गाई, म्हशीच्या वासरांनाही लसीकरण करण्यात येत आहे. ...

रोजच्या जेवणाची एक फिक्स वेळ नसेल तर होते ही गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध! - Marathi News | Natural remedies to treat stomach or peptic ulcer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रोजच्या जेवणाची एक फिक्स वेळ नसेल तर होते ही गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध!

पोटाच्या अल्सरला पेप्टिक अल्सरही म्हटलं जातं. यात तुमच्या आतड्या प्रभावित होतात. ही समस्या होण्याची कारणे अनेक असू शकतात. ...

घामाच्या धारांनी पुणेकर त्रस्त; बाहेर पडता येईना, घरात काही बसवेना,'हे' उपाय करण्याच्या सूचना - Marathi News | Punekar suffering from sweat Can't go out can't sit at home suggestions to remedy 'this' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घामाच्या धारांनी पुणेकर त्रस्त; बाहेर पडता येईना, घरात काही बसवेना,'हे' उपाय करण्याच्या सूचना

गेल्या आठवड्यापासून पुण्यात तापमानाचा पारा चढताच राहिला आहे ...

उन्हाळ्यात कोणत्या वेळ प्यावं नारळ पाणी? जाणून घ्या त्यानुसार फायदे... - Marathi News | Right time to drink coconut water in summer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :उन्हाळ्यात कोणत्या वेळ प्यावं नारळ पाणी? जाणून घ्या त्यानुसार फायदे...

उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून नारळाचं पाणी प्यायला हवं. पण हे पाणी या दिवसात कधी प्यावं हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज जाणून घेऊ... ...