लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

जंक फूड, प्रोसेस्ड फूड खायला आवडतं? आताच थांबा; कॅन्सरसह 'या' आजारांचा मोठा धोका - Marathi News | health tips avoid these foods otherwise you can face serious diseases | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जंक फूड, प्रोसेस्ड फूड खायला आवडतं? आताच थांबा; कॅन्सरसह 'या' आजारांचा मोठा धोका

कोणत्या गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक आहेत आणि त्या खाल्ल्याने कोणते आजार होऊ शकतात हे जाणून घेऊया... ...

Monsoon Update: मॉन्सूनची धडक पुणे, धाराशिव, लातूरपर्यंत; एक दोन दिवसात उर्वरित महाराष्ट्र व्यापणार - Marathi News | Monsoon hits Pune Dharashiv Latur It will cover the rest of Maharashtra in a couple of days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monsoon Update: मॉन्सूनची धडक पुणे, धाराशिव, लातूरपर्यंत; एक दोन दिवसात उर्वरित महाराष्ट्र व्यापणार

मॉन्सूनमुळे पुणे जिल्ह्यासह रत्नागिरी, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली ...

मस्तच! रोज एक चमचा तूप खाण्याचे असंख्य फायदे; रोगप्रतिकारक शक्ती होईल मजबूत अन्... - Marathi News | Ghee can do wonders for your skin and hair, but you need to be careful | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :मस्तच! रोज एक चमचा तूप खाण्याचे असंख्य फायदे; रोगप्रतिकारक शक्ती होईल मजबूत अन्...

आहारात तुपाचा समावेश केल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया... ...

राज्यात हिवतापाचे ३ हजार रुग्ण; डेंग्यूचेही १ हजार ७५५ रुग्ण, एकही मृत्यू नाही - Marathi News | 3 thousand patients of fever in the state 1 thousand 755 cases of dengue no death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात हिवतापाचे ३ हजार रुग्ण; डेंग्यूचेही १ हजार ७५५ रुग्ण, एकही मृत्यू नाही

हिवतापाच्या अवस्थेत थकवा, डोकेदुखी, मळमळ, थंडी वाजणे आणि त्यानंतर हुडहुडी भरणे अशी लक्षणे दिसतात ...

Adah Sharma : अदा शर्माला सलग 48 दिवस सुरू होती मासिक पाळी, अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा - Marathi News | Adah Sharma reveals her endometriosis diagnosis, says her period went on for 48 days during Bastar Shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अदा शर्माला सलग 48 दिवस सुरू होती मासिक पाळी, अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा

बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे गंभीर आजाराचा सामना करावा लागल्याचं अदा शर्मानं सांगितलं. ...

‘गँग ऑफ ससून’ - Marathi News | Gang of Sassoon | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘गँग ऑफ ससून’

Sassoon Hospital News: देशभर गाजत असलेले पाेर्शे अपघात प्रकरण तर एखाद्या वेबसिरीजच्या कथानकाला लाजवेल असेच आहे. विशेष म्हणजे त्या कथानकाच्या केंद्रस्थानी ससून रुग्णालय आहे. या रुग्णालयातील डॉक्टरांनी ज्या पद्धतीने अपघात प्रकरणातील आरोपीला वाचविण्याचे ...

मुंबईत गेल्या वर्षभरात २५ हजार गर्भपात, १५ वर्षांखालील मुलींचे १५ गर्भपात - Marathi News | 25 thousand abortions in last year in Mumbai, 15 abortions of girls below 15 years of age | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत गेल्या वर्षभरात २५ हजार गर्भपात, १५ वर्षांखालील मुलींचे १५ गर्भपात

Mumbai News:  मुंबई शहरात एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत २५,८३५ महिला वा मुलींचा गर्भपात करण्यात आला असून, त्यापैकी  १५ गर्भपात हे १५ वर्षांखालील मुलींचे, तर ३१८ गर्भपात वय वर्षे १५ ते १९ यादरम्यानच्या तरुणींचे आहेत. ...

गरिबांचीच नव्हे, श्रीमंतांचीही मुले कुपोषित! जगातील १८.१ कोटी मुलांना सकस आहार मिळेना , युनिसेफचा अहवाल - Marathi News | Not only the children of the poor, but also of the rich are malnourished! 18.1 crore children in the world do not have access to healthy food, UNICEF reports | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गरिबांचीच नव्हे, श्रीमंतांचीही मुले कुपोषित! जगातील १८.१ कोटी मुलांना सकस आहार मिळेना

Children Health: ‘युनिसेफ’च्या अहवालानुसार कमी तसेच मध्यम उत्पन्न असलेल्या जवळपास १०० देशांमध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वयोगटातील ४४ कोटी लहान मुले कुपोषित आहेत. ...