लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

पॅंटच्या मागच्या खिशात पाकीट ठेवल्याने होतात या गंभीर समस्या, वेळीच बदला ही सवय! - Marathi News | Why You Should NOT Keep a Wallet or Phone in Your Back Pocket | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पॅंटच्या मागच्या खिशात पाकीट ठेवल्याने होतात या गंभीर समस्या, वेळीच बदला ही सवय!

जास्तीत जास्त पुरूष पैसे किंवा इतर गोष्टी ठेवण्यासाठी जीन्सच्या मागच्या खिशात पाकीट ठेवतात. ...

खासगी हाॅस्पिटलचे अवाजवी बिल; पुणे महापालिकेचा टोल फ्री नॉट रिचेबल, तक्रार करायची कुठे? - Marathi News | Exorbitant private hospital bills Pune Municipal Corporation toll free not reachable where to complain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासगी हाॅस्पिटलचे अवाजवी बिल; पुणे महापालिकेचा टोल फ्री नॉट रिचेबल, तक्रार करायची कुठे?

रुग्णांना तक्रार करता येत नसून त्यामुळे खासगी रुग्णालयांचे फावते, तर याकडे महापालिकेच्या आराेग्य विभागाचेही ‘साेईस्कर’ दुर्लक्ष ...

कोण म्हणतं भातामुळे पोट सुटतं? फिटनेस एक्सपर्ट सांगतात भात खाण्याची योग्य पद्धत; फिट राहाल - Marathi News | Do You Need To Stop Eating Rice For Weight Loss Tell Fitness Coach Simran | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण म्हणतं भातामुळे पोट सुटतं? फिटनेस एक्सपर्ट सांगतात भात खाण्याची योग्य पद्धत; फिट राहाल

Weight Loss Tips : फिटनेस कोच यांनी या व्हिडिओमध्ये भात खाण्याची योग्य पद्धत सांगून याबाबतचे काही फॅक्ट्सस शेअर केले आहेत.  ...

'या' ५ गोष्टींचं पाणी पिऊन नेहमी रहा निरोगी, हेल्थ एक्सपर्टनी दिला खास सल्ला! - Marathi News | Dietitian suggested Magical medical water for good health | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'या' ५ गोष्टींचं पाणी पिऊन नेहमी रहा निरोगी, हेल्थ एक्सपर्टनी दिला खास सल्ला!

Magical Water : आज आम्ही तुम्हाला पाण्यात काही गोष्टी टाकून किंवा काही खास गोष्टींचं पाणी पिण्याचे फायदे सांगणार आहोत. ...

केळीच्या खोडाचा ज्यूस 'या' गंभीर समस्या करतो दूर, फायदे वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Banana stem juice will clean body from inside and reduce fat from liver | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :केळीच्या खोडाचा ज्यूस 'या' गंभीर समस्या करतो दूर, फायदे वाचून व्हाल अवाक्...

Banana Stem Juice : केळीच्या खोडाचा ज्यूस प्यायल्याने फॅटी लिव्हरसारखी समस्या दूर होण्यास मदत मिळते. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून शरीर आतून स्वच्छ करण्यासही मदत होते. ...

नारळ पाणी रात्री प्यावे की नाही? जाणून घ्या एक्सपर्ट काय सांगतात! - Marathi News | Why should you not drink coconut water at night? know the right time | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :नारळ पाणी रात्री प्यावे की नाही? जाणून घ्या एक्सपर्ट काय सांगतात!

Coconut Water : जर तुम्ही नारळ पाणी रात्री पित असाल तर याने काही नुकसानही होतात. नारळ पाणी रात्री प्यायल्याने काय काय नुकसान होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. ...

सकाळी पोट डब्ब - नीट साफही होत नाही? रात्री ५ डाळी चुकूनही खाऊ नका; दिवसभर राहाल अस्वस्थ आणि.. - Marathi News | 5 types of pulses that you must avoid in Dinner! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी पोट डब्ब - नीट साफही होत नाही? रात्री ५ डाळी चुकूनही खाऊ नका; दिवसभर राहाल अस्वस्थ आणि..

5 types of pulses that you must avoid in Dinner! : रात्री ५ डाळी चुकूनही खाऊ नका, पोटात भयंकर तयार होईल गॅस; अॅसिडिटीमुळे.. ...

जंक फूड, प्रोसेस्ड फूड खायला आवडतं? आताच थांबा; कॅन्सरसह 'या' आजारांचा मोठा धोका - Marathi News | health tips avoid these foods otherwise you can face serious diseases | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जंक फूड, प्रोसेस्ड फूड खायला आवडतं? आताच थांबा; कॅन्सरसह 'या' आजारांचा मोठा धोका

कोणत्या गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक आहेत आणि त्या खाल्ल्याने कोणते आजार होऊ शकतात हे जाणून घेऊया... ...