लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

GBS outbreak: जीबीएसचे नवीन पाच रुग्ण; बाधित रुग्णसंख्या १९७ - Marathi News | GBS outbreak Five new GBS patients; total number of affected patients 197 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीबीएसचे नवीन पाच रुग्ण; बाधित रुग्णसंख्या १९७

शहरासह जिल्ह्यातील काही भागांत जीबीएस आजाराने आरोग्य विभागाची झोप उडविली ...

Healthy Salt : आरोग्यासाठी सर्वोत्तम मीठ कोणते आहे? वाचा सविस्तर - Marathi News | Healthy Salt: Which is the best salt for health? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Healthy Salt : आरोग्यासाठी सर्वोत्तम मीठ कोणते आहे? वाचा सविस्तर

मिठामध्ये सोडियम असते जे शरीराच्या कार्यासाठी आवश्यक असते. अत्यावश्यक कार्यासाठी पुरेसे सोडियम मिळणे आणि आरोग्यास धोका होऊ नये म्हणून अतिसेवन टाळणे महत्त्वाचे असते. ...

नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्टमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल साहिल मरगजेचा विशेष सन्मान - Marathi News | Sahil Margaje receives special honor for outstanding performance in National Champion Gymnast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्टमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल साहिल मरगजेचा विशेष सन्मान

साहिलने यापूर्वी २०१९ मध्ये दिल्ली येथील नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्ट स्पर्धेत द्वितीय क्रमांक तसेच २०२३ मध्ये केरळ येथील नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्ट स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला ...

७ बिया, ७ औषधी रोपं- स्वयंपाकघराच्या खिडकीत आणि गॅलरीतही वाढतात मस्त, ना कष्ट ना खर्च - Marathi News | 7 seeds, 7 herbs - easy to grow no efforts or expenses | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :७ बिया, ७ औषधी रोपं- स्वयंपाकघराच्या खिडकीत आणि गॅलरीतही वाढतात मस्त, ना कष्ट ना खर्च

7 seeds, 7 herbs - easy to grow no efforts or expenses : घराच्या गॅलेरीत, खिडकीत लावू शकता अशी रोपं. जाणून घ्या कोणती आहे. ...

Maharashtra Winter Update: सकाळी गारवा, दुपारी चटका! पुढील काही दिवसात थंडीत वाढ होण्याची शक्यता - Marathi News | Frosty in the morning, chilly in the afternoon! Cold likely to increase in the next few days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सकाळी गारवा, दुपारी चटका! पुढील काही दिवसात थंडीत वाढ होण्याची शक्यता

राज्यामधील अनेक भागामध्ये पुढील तीन दिवस थंडी वाढण्याची शक्यता आहे ...

उन्हाळ्यात पाणी किती प्याल? अतिपाणी शरीराला धोकादायक; तज्ज्ञांनी दिला 'हा' सल्ला - Marathi News | How much water should you drink in summer Excess water is dangerous for the body Experts give this advice | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :उन्हाळ्यात पाणी किती प्याल? अतिपाणी शरीराला धोकादायक; तज्ज्ञांनी दिला 'हा' सल्ला

शरीरातील सोडीयम किंवा कॅल्शियमचे प्रमाण ठरलले असते ते कमी किंवा जास्त होऊ नये, यासाठी पाणी किती घ्यावे हे महत्त्वाचे असते. ...

दात पडला, किडला म्हणून काढून टाकला तर पुढे काय? पाहा स्माइल सुंदर करणारा ‘हा’ उपाय.. - Marathi News | oral health issues, dental health care orthosquare clinic- dental implant option. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दात पडला, किडला म्हणून काढून टाकला तर पुढे काय? पाहा स्माइल सुंदर करणारा ‘हा’ उपाय..

oral health issues, dental health care orthosquare clinic- dental implant option : डेंटल इम्पलांट म्हणजे काय? ऑर्थोस्क्वेअर डेंटल क्लिनिकचे रिजनल डायरेक्टर डॉ.आकाश अय्यर सांगतात फायदे.. ...

GBS: पुण्यात जीबीएसमुळे आणखी एकाचा मृत्यू, ४८ रुग्ण आयसीयूमध्ये, २१ व्हेटिंलेटरवर - Marathi News | GBS: Another death due to GBS in Pune, 48 patients in ICU, 21 on ventilator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :GBS: पुण्यात जीबीएसमुळे आणखी एकाचा मृत्यू, ४८ रुग्ण आयसीयूमध्ये, २१ व्हेटिंलेटरवर

GBS Pune Update: जीबीएस आजाराचा संसर्ग होऊन आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या सातवर पोहोचली आहे.  ...