लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

इच्छामरणाने मरणासन्न रुग्णांची त्रासातून मुक्तता होईल; डॉक्टर सकारात्मक - Marathi News | Euthanasia may be helpful ; Doctor positive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इच्छामरणाने मरणासन्न रुग्णांची त्रासातून मुक्तता होईल; डॉक्टर सकारात्मक

इच्छामरण व ‘लिव्हिंग विल’बाबत शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिली. या निर्णयावर नागपूरच्या डॉक्टरांनी सकारात्मकता दाखविली आहे. मरणासन्न असलेल्या रुग्णांसाठी हा निर्णय योग्य राहील, असे डॉक्टरांचे मत आहे. ...

महात्मा फुले जनआरोग्य योजनेची बोगस कार्ड - Marathi News | fake card in Mahatma Phule Janaarogya Yojna | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महात्मा फुले जनआरोग्य योजनेची बोगस कार्ड

पुणे : राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना दि. १ जुलै २०१२ पासून राबविली जाते.जालना व अमरावती जिल्ह्यांमध्ये या योजनेच्या नावाने बोगस कार्डचे वितरण होत असल्याचे समोर आले आहे. ...

शोभा डे यांनी लठ्ठपणावरून खिल्ली उडवलेल्या त्या पोलीस अधिकाऱ्याचा कायापालट - Marathi News | MP cop fat shamed by Shobha De loses 65 kilos post weight loss surgery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शोभा डे यांनी लठ्ठपणावरून खिल्ली उडवलेल्या त्या पोलीस अधिकाऱ्याचा कायापालट

डाएट आणि व्यायाम करुन अजून 30 किलो वजन कमी केल्यानंतर आपण शोभा डे यांना नक्की भेटू. ...

तीन वर्षांत राज्यात एकही दवाखाना नाही, आरोग्याचा कारभार जैसे थे - Marathi News |  In three years, there was no dispensary in the state, health care was like that | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन वर्षांत राज्यात एकही दवाखाना नाही, आरोग्याचा कारभार जैसे थे

भाजपा-शिवसेना सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील उपलब्ध वैद्यकीय सुविधेत कोणतेही मूलभूत बदल झालेले दिसून येत नाहीत. गत वर्षभरता एकही प्राथमिक आरोग्य केंद्र वाढलेले नाही, की आरोग्य पथकांच्या संख्येतही कसली वाढ झालेली नाही. आर्थिक पाहणी अहवालातून समोर ...

मुलींना स्वाभिमानाने जगण्याची संधी द्या  : निशा सावरकर - Marathi News | Give girls the chance to live with dignity: Nisha Savarkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलींना स्वाभिमानाने जगण्याची संधी द्या  : निशा सावरकर

येणाऱ्या काळात मुलींना समाजात स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी प्रत्येकाने जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर यांनी केले. ...

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडात सांबारमध्ये आढळल्या पांढऱ्या अळ्या - Marathi News | White larvae found in Sambar in Khaparkhed in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील खापरखेडात सांबारमध्ये आढळल्या पांढऱ्या अळ्या

खापरखेडा तालुक्यातील चिचोली ग्रामपंचायतच्या सदस्यांनी सभा आटोपल्यानंतर नाश्ता करण्यासाठी हॉटेलमधून दोसा मागवला. त्या दोशासोबत देण्यात आलेल्या सांबारात अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली. ...

छिंदवाडा येथील खाजगी रुग्णालयाने ब्रेनडेड रुग्णाला केले मृत घोषित - Marathi News | A private hospital at Chhindwada declared dead to the braindead patient | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :छिंदवाडा येथील खाजगी रुग्णालयाने ब्रेनडेड रुग्णाला केले मृत घोषित

नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलने ब्रेनडेड (मेंदूमृत) घोषित केलेल्या रुग्णाला छिंदवाडा येथील जिल्हा रुग्णालयाने मृत घोषित करून शवविच्छेदनासाठी शवागारात ठेवल्याने सोमवारी एकच खळबळ उडाली. ...

मान्यता नसलेल्या ‘लॅब’मध्ये होतेय चुकीचे निदान! बारामती शहरात प्रकार - Marathi News |  Wrong diagnosis is happening in a non-approved 'lab' Type in Baramati city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मान्यता नसलेल्या ‘लॅब’मध्ये होतेय चुकीचे निदान! बारामती शहरात प्रकार

बारामती नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात अनेक डीएमएलटी, इतर अर्हताधारक व्यक्ती मान्यताप्राप्त पॅथॉलॉजिस्टची नियुक्ती न करता लॅबोरेटरी चालवतात. तसेच, रिपोर्ट स्वत: वितरित करतात. हा अवैध वैद्यकीय व्यवसाय आहे. त्या लॅबोरेटरी बंद कराव्यात, त्यांच्यावर कारवाई ...