लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

तिच्या आरोग्यासाठी झटणारा पुण्यातला पॅडमॅन ! - Marathi News | Padman in Pune who is work for women health! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिच्या आरोग्यासाठी झटणारा पुण्यातला पॅडमॅन !

गरीब स्त्रियांना फक्त कपडे देऊन त्यांचे राहणीमान सुधारण्यापेक्षा सॅनिटरी नॅपकिन देऊन त्यांना ते वापरण्याचे आरोग्यभान देण्याचे काम करतोय पुण्यातला तरुण पॅडमॅन अर्थात सचिन आशा सुभाष. ...

लग्नकार्यात शिल्लक राहिलेली खीर दुसºया दिवशी खाल्ल्यामुळे सलगर येथे ५५ जणांना विषबाधा - Marathi News | Due to the eating of remaining Kheer on the second day, 55 people have been poisoned in Salgar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्नकार्यात शिल्लक राहिलेली खीर दुसºया दिवशी खाल्ल्यामुळे सलगर येथे ५५ जणांना विषबाधा

लग्नकार्यातील खीर दुसºया दिवशी खाल्ली  ...

अमरावतीमधील कम्पोस्ट डेपोमुळे ९०० टीडीएसपर्यंत जलप्रदूषण - Marathi News | Water contamination till 9 00 TDS due to Compost Depot in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीमधील कम्पोस्ट डेपोमुळे ९०० टीडीएसपर्यंत जलप्रदूषण

शहरालगतच्या सुकळी येथील कम्पोस्ट डेपोमुळे या भागातील बोअरच्या पाण्यात ९०० टीडीएसपर्यंत प्रदूषित घटक आढळले आहेत. या पाण्यामुळे नागरिकांना अनेक आजार जडले आहेत. ...

मेंदू उपचारात समान मानक आणण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to bring the same standard in brain remedies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेंदू उपचारात समान मानक आणण्याचा प्रयत्न

रुग्णाच्या हितासाठी मेंदूच्या उपचारात समान मानक आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मत प्रसिद्ध ‘न्यूरो सर्जन’ व ‘सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स’चे (सिम्स) संचालक डॉ. लोकेंद्र सिंह यांनी व्यक्त केले. ...

भंडारा जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरणानंतर बालिकेचा मृत्यू - Marathi News | Death of a girl after vaccination of Govor-Rubella in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरणानंतर बालिकेचा मृत्यू

गोवर - रुबेला लस दिल्यानंतर प्रकृती बिघडून दीड वर्षाची चिमुकली दगावल्याची घटना जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेल्या गर्रा बघेडा या गावी घडली. ...

बेबी केअर प्रॉडक्ट्शी संबंधित काही गैरसमज.... - Marathi News | Popular myths related baby care products | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :बेबी केअर प्रॉडक्ट्शी संबंधित काही गैरसमज....

एका चिमुकल्याचे आगमन होताच त्याची काळजी घेण्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. पण बाळाची निगा घेण्याबद्दलचे मिथ्य सल्ले बाळाच्या आईच्या मनात अनेक शंका व गोंधळ निर्माण करतात. ...

दालचिनीचे हे आरोग्यदायी फायदे कदाचित तुम्हाला माहिती नसतील! - Marathi News | Cinnamon reduces blood sugar level include in daily diet | Latest food News at Lokmat.com

फूड :दालचिनीचे हे आरोग्यदायी फायदे कदाचित तुम्हाला माहिती नसतील!

भारत जगात दुसरं सर्वात मोठं डायबिटीज कॅपिटल होताना दिसत आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपलं धावपळीचं आणि तणावपूर्ण जीवन, खबार लाइफस्टाइल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी. ...

अवयवदान केंद्रासाठी सरसावले पाच खासगी रूग्णालये - Marathi News | Five private nurses who have been nursing for the camp | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अवयवदान केंद्रासाठी सरसावले पाच खासगी रूग्णालये

अवयवदान करण्याविषयी समाजात असलेले अनेक गैरसमज दूर होत आहेत. अवयवदान करणाऱ्यांची संख्या आता वाढू लागल्याचे दिसून येते. त्यामुळे अवयवदानासाठी आवश्यक असलेले अत्याधुनिक ‘नॉन टॉन्सप्लॉन्ट रिट्रीएव्हल सेंटर’ सुरू करण्यासाठी चंद्रपुरातील पाच खासगी रूग्णालय ...