लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

कोरोना टेस्टिंग लॅबला मंजुरी! - Marathi News | Corona Testing Lab Approves! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना टेस्टिंग लॅबला मंजुरी!

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या वतीने नाशिकमधील कोरोना टेस्टिंग लॅबला मंजुरी मिळाली असून, येत्या आठवडाभरात नाशिकमधूनच कोरोनाची तपासणी शक्य होणार आहे. आडगावच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात ही टेस्टिंग लॅब कार्यरत होणार असून, कोरोनाच्य ...

मनपा निवारा केंद्रांत सोशल डिन्स्टन्सिंंगची काळजी - Marathi News | Care for Social Distinction in Municipal Shelter Centers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा निवारा केंद्रांत सोशल डिन्स्टन्सिंंगची काळजी

लॉकडाउन आणि संचारबंदी काळात स्थलांतरित मजूर कामगार आणि निराश्रितांसाठी उभारण्यात आलेल्या महापालिकेच्या २१ निवारा केंद्रांत सध्या ७०१ नागरिक तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतानाच सोशल डिस्टन्सिंंग पाळले जात आहे. ...

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी ५० लाख रुपयांची मदत - Marathi News | Assistance of Rs. 5 Lakh for Corona combat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाच्या मुकाबल्यासाठी ५० लाख रुपयांची मदत

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, आलेल्या संकटाला समोरे जाण्यासाठी आपणही खारीचा वाटा उचलावा, या भावनेतून मायलॅन लॅबोरेटीज लिमिटेड कंपनीने ५० लाखांची मदत केली आहे. या मदतीचा धनादेश त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सुपूर्द केला ...

पाळे येथील ग्रामस्थांना मास्क, सॅनिटायझर - Marathi News | Mask, sanitizer, to the villagers of Pale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाळे येथील ग्रामस्थांना मास्क, सॅनिटायझर

पाळे बु।। येथे स्वस्त धान्य दुकानात धान्य घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थींना भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख व सोमेश्वर ग्रामसंघ महिला गट यांच्या वतीने मास्क व सॅनिटायझर बाटल्यांचे वाटप करण्यात आले. ...

घोटीत जंतुनाशकाची फवारणी - Marathi News | Spraying disinfectant into the nest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटीत जंतुनाशकाची फवारणी

संपूर्ण जग कोरोनामुळे हैराण झाले असून, शहरासह ग्रामीण भागातील गावेसुद्धा पछाडल्या गेल्याने प्रशासनासह विविध सामाजिक संघटना पुढे येऊन हातावर पोट असलेल्या कामगारांसाठी अन्नछत्र, किराणा वाटप करत आहे, तर कुणी गाव निर्जंतुकीकरणासाठी सरसावले आहेत. ...

CoronaVirus : लठ्ठपणाचे शिकार असलेल्यांना कोरोनाचा धोका जास्त असतो? वाचा रिसर्च - Marathi News | CoronaVirus : Obesity is dangerous for coronavirus infection what causes death in covid 19 patients myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus : लठ्ठपणाचे शिकार असलेल्यांना कोरोनाचा धोका जास्त असतो? वाचा रिसर्च

या  रिसर्चनुसार ३० पेक्षा कमी बीएमआय असलेल्या रुग्णांच्या तुलनेत ३० ते ३४ बीएमआय असलेल्या लोकांना संक्रमण होण्याची शक्यता दुप्पट होती. ...

पुसदमध्ये २५२ जणांना ताप - Marathi News | 252 people fever in Pusad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसदमध्ये २५२ जणांना ताप

तालुक्यात ग्रामीण भागातील साडे तीन लाख नागरिकांसाठी सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. शहरी भागातील दीड लाख लोकसंख्येसाठी उपजिल्हा रुग्णालय आणि वसंतनगर व गढी वॉर्ड येथे दोन नागरी आरोग्य केंद्रे आहे. या सर्व ठिकाणी कोरोना व्हायरस फिवर क्लिनिक स्थापन करण् ...

आरोग्य केंद्रात जंतुनाशक औषधाची फवारणी - Marathi News | Spraying pesticides at health centers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य केंद्रात जंतुनाशक औषधाची फवारणी

इगतपुरी तालुक्यातील काननवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शासकीय आश्रमशाळा आदींसह संपूर्ण गावासह शेतीवस्तीवर सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करत सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांच्या वतीने जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आली आहे. ...