सिन्नर तालुक्यात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळलेल्या भागात कोरोनसोबत मुकाबला करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून प्रशासनातर्फे या योद्धांचे मनोधैर्य वाढविण्यात आले. ...
सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरेजवळील महानुभव आश्रमासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत वानराचा मृत्यू झाल्याची घटना हनुमान जयंतीला घडली होती. या वानराचा गावातील तरुणांनी दशक्रिया विधी केला. ...
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी येथील जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने ग्रामीण रु ग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर फवारणी गेट बसविण्यात आला आहे. ...
निर्जुंतकीरणासाठी व्यक्ती किंवा समुहाच्या अंगावर रसायनांची फवारणी करण्यासाठी डोम, अथवा टनेल यांचा वापर केला जात आहे. मात्र त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. ...
नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या भीतीमुळे ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत असून शासनाकडून विविध उपाययोजना अंमलात आणल्या जात असतांना घोटी येथील कळसूबाई मित्र मंडळाच्या वतीने चित्रकार दिपक बेलेकर यांनी भंडारदरा चौकामध्ये जैन मंदिरासमोर कोरोना ...