देवगाव : गेल्या महिन्यात मुसळधार बरसलेला पाऊस सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभीच गायब होऊन वातावरणात एकदम उष्मा निर्माण झाला आहे. गेल्या चार पाच दिवसांत देवगाव परिसरात किमान तापमानात पाच ते सहा सेल्सिअसने वाढ झाली असून सप्टेंबरमध्येच आॅक्टोबर हिट सारखे ग ...
कोरोनावरील ही लस मॉस्कोमधील गमलेया रिसर्च इंस्टिट्युटने रशियन आरोग्य मंत्रालयासोबत मिळून एडेनोविषाणूला बेस बनवून तयार केली आहे. या लसीच्या दोन चाचण्या ह्या या वर्षी जून-जुलैमध्ये करण्यात आल्या होत्या. ...
CoronaVirus News & Latest Updates : येत्या काळात कोरोना संक्रमणात वाढ होणार असून या माहामारीला टाळणं कठीण होणार आहे. म्हणून लोकांनी या संकटाचा सामना करण्यासाठी तयार राहायला हवं. ...
पुराडा परिसरातील नागरिक व राजकीय पदाधिकाऱ्यांनी पुराडा आरोग्य पथकाला प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी लावून धरली. सन २००८ पासून सामुहिक प्रयत्न व पाठपुरावा सुरू होता. तत्कालीन जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट, जि.प.चे माजी सदस्य प्रभाक ...
नाशिक : दरवर्षी एप्रिल महिन्यानंतर गटातील विकासकामांसाठी जिल्हा परिषदेच्या सेस निधीची वाट पाहणाऱ्या सदस्य, पदाधिकाऱ्यांना यंदा कोरोनाच्या संकटामुळे आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार असून, जिल्हा परिषदेच्या वसुलीवर कोरोनाचा परिणाम झाला आहे. नवीन ...
अनेकजण आपल्या अश्रूंना मोकळी वाट न देता आतल्या आत कुढतात. त्यांना कोणाजवळही व्यक्त व्हायला आवडत नाही. पण अश्रूंना आतल्याआत रोखल्यानं शारीरिक समस्या वाढण्याची शक्यता असते. ...