लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य, मराठी बातम्या

Health, Latest Marathi News

'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम - Marathi News | "Ozempic Teeth" Is a Side Effect of Taking the Drug You Should Know About | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम

Ozempic Teeth : कोणत्याही औषधाचे काही संभाव्य दुष्परिणाम असतात. असाच आता या औषधाचा देखील दुष्परिणाम समोर आला आहे ...

Chandrapur Crime : पतीवर उपचार सुरू असतानाच टोकाचं पाऊल, पत्नीने रुग्णालयातील खोलीतच स्वतःला संपवलं; कारण... - Marathi News | Chandrapur Crime: Extreme step while her husband was undergoing treatment, wife committed suicide in the hospital room; because... | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Chandrapur Crime : पतीवर उपचार सुरू असतानाच टोकाचं पाऊल, पत्नीने रुग्णालयातील खोलीतच स्वतःला संपवलं; कारण...

Chandrapur : या घटनेने रुग्णालय प्रशासनासह नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडवून दिली. पती अजूनही उपचार घेत असताना पत्नीने अशी टोकाची भूमिका घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

सतत उचकी लागते, जीव कासावीस होतो? मिनिटभरात उचकी थांबवण्यासाठी ४ उपाय - मिळेल आराम... - Marathi News | home remedies to stop hiccups how to stop hiccups instantly best natural remedies for hiccups easy ways to get rid of hiccups | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत उचकी लागते, जीव कासावीस होतो? मिनिटभरात उचकी थांबवण्यासाठी ४ उपाय - मिळेल आराम...

home remedies to stop hiccups : how to stop hiccups instantly : best natural remedies for hiccups : tips to cure hiccups at home : easy ways to get rid of hiccups : उचकी लागल्यावर जीव हैराण होतो आणि काही केल्या ती थांबत नाही यासाठी खास घरगुती ५ उपाय. ...

चहा प्यायल्याशिवाय दिवसच सुरू होत नाही ना? बघा त्याचे शरीरावर काय परिणाम होतात  - Marathi News | What Happens When You Start Your Day With A Cup Of Chai, side effects of having tea as your first drink on empty stomach in morning  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चहा प्यायल्याशिवाय दिवसच सुरू होत नाही ना? बघा त्याचे शरीरावर काय परिणाम होतात 

What Happens When You Start Your Day With A Cup Of Tea: चहा पिऊन दिवसाची सुरुवात करण्याची सवय तुम्हालाही असेल तर पुढे सांगितलेली माहिती वाचायलाच हवी..(side effects of having tea as your first drink on empty stomach in morning) ...

पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका? - Marathi News | hand dryers in public toilets are ruining your health biologist say | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?

आजकाल अनेक वॉशरूममध्ये टिश्यूऐवजी हँड ड्रायरचा वापर सामान्य झाला आहे, लोकांना वाटतं की हा एक आधुनिक, सोपा आणि पर्यावरणपूरक मार्ग आहे. ...

सतत 'इअरफोन'चा वापर करताय? मग कानात होईल इन्फेन्शन! 'ही' माहिती एकदा वाचा... - Marathi News | Are you constantly using earphones? Then you will get an ear infection! Read this information once | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सतत 'इअरफोन'चा वापर करताय? मग कानात होईल इन्फेन्शन! 'ही' माहिती एकदा वाचा...

हवेत वाढलेली आर्द्रता बुरशी व जीवाणूंच्या वाढीस पोषक ठरते. परिणामी घशात खवखव, कानात वेदना, नाक वाहणे व सतत खोकला अशी लक्षणे दिसून येत आहेत. त्याकडे दुर्लक्ष केल्यास मध्यम ते गंभीर संसर्ग होण्याचा धोका आहे. ...

कॅन्सर अवेअरनेस महिन्यात कर्करोग योद्ध्यांना आधार; सेंट जूड इंडिया चाइल्डकेअर सेंटर्सने मोठे पाऊल! - Marathi News | Supporting cancer warriors during Cancer Awareness Month; St. Jude India Childcare Centers takes a big step! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅन्सर अवेअरनेस महिन्यात कर्करोग योद्ध्यांना आधार; सेंट जूड इंडिया चाइल्डकेअर सेंटर्सने मोठे पाऊल!

भारतात दरवर्षी ५० ते ७५ हजार बालकॅन्सरचे नवीन रुग्ण आढळतात. यापैकी अनेक मुले ग्रामीण भागातून उपचारासाठी मुंबई, दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये येतात. ...

बुलेटच्या वेगानं वाढेल व्हिटामीन B-12; जेवणात 'ही' डाळ खा, रक्तही वाढेल-थकवा होईल दूर - Marathi News | Vitamin B-12 Deficiency Foods : Eat These Dal in Diet to Get Vitamin B-12 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बुलेटच्या वेगानं वाढेल व्हिटामीन B-12; जेवणात 'ही' डाळ खा, रक्तही वाढेल-थकवा होईल दूर

Vitamin B-12 Deficiency Foods : व्हिटामीन बी-१२ एक असं तत्व आहे. जे डिएनए तयार करण्यासाठी आणि शरीरातील पेशींना ऊर्जा देण्यासाठी मदत करते. ...