लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स, फोटो

Health tips, Latest Marathi News

मोबाईल पाहण्याची योग्य पद्धत कोणती, किती अंतर ठेवावं?; डोळ्यांवर होणार नाही वाईट परिणाम - Marathi News | how to protect eyes from mobile screen keep sensible distance between eyes and smartphone | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईल पाहण्याची योग्य पद्धत कोणती, किती अंतर ठेवावं?; डोळ्यांवर होणार नाही वाईट परिणाम

डोळे आणि मोबाईलमधील अंतर किती असावे आणि त्यामुळे त्याचा फारसा वाईट परिणाम होऊ नये, याची माहिती बहुतांश युजर्सना नसते. ...

World Milk Day: दूध आणि या पदार्थांचं कॉम्बिनेशन ठरू शकतं घातक, एकत्र खाणं करा बंद! - Marathi News | World Milk Day: Food Items That Should Not Be Mixed With Milk | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :World Milk Day: दूध आणि या पदार्थांचं कॉम्बिनेशन ठरू शकतं घातक, एकत्र खाणं करा बंद!

World Milk Day: काही पदार्थ एकत्र सेवन केल्याने पचनक्रियासंबंधी समस्या, वजन वाढणं आणि त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात. ...

ACमध्ये जास्त वेळ बसता का? वेळीच काळजी घ्या, 'हे' आजार होऊ शकतात! - Marathi News | ac harmful side effects spending so much time in ac may cause disease sleep eye back pain | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :ACमध्ये जास्त वेळ बसता का? वेळीच काळजी घ्या, 'हे' आजार होऊ शकतात!

तुम्हीही ऑफिसमध्ये ८-९ तास AC मध्ये बसता का? मग तर हे वाचाच ...

वेळीच व्हा सावध! अचानक का थांबतात तरुणांच्या हृदयाचे ठोके; कोरोनाशी कनेक्शन तर नाही? - Marathi News | delhi aiims will research on increasing heart attack cases in youth after corona pandemic | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :वेळीच व्हा सावध! अचानक का थांबतात तरुणांच्या हृदयाचे ठोके; कोरोनाशी कनेक्शन तर नाही?

कोरोना महामारीनंतर अचानक हृदयविकाराच्या झटक्याने तरुणांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ...

पोट कमीच होत नाहीये? शरीरातलं एक्स्ट्रा फॅट्स घटवण्याच्या ५ टिप्स- सुडौल, कॉन्फिडंट दिसाल - Marathi News | How to Lose Weight Fast in 5 Simple Steps : 5 Ways to Lose Belly Fat and Live a Healthier Life | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पोट कमीच होत नाहीये? शरीरातलं एक्स्ट्रा फॅट्स घटवण्याच्या ५ टिप्स- सुडौल, कॉन्फिडंट दिसाल

How to Lose Weight Fast in 5 Simple Steps : रात्री लवकर जेवा. जर तुम्ही रात्रीचं जेवण जास्त जड घेतलं तर इतक्या कॅलरीज शरीर खर्च करू शकणार नाही आणि ते फॅट्सच्या स्वरूपात शरीरावर जमा होतील. ...

World Thyroid Day 2023: सावधान! चिडचिड होते, उदास वाटतं, लवकर थकता... वेळीच व्हा सावध; 'या' आजाराचा मोठा धोका - Marathi News | world thyroid day 2023 symptoms of hypothyroidism know all about hypothyroidism disease | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :सावधान! चिडचिड होते, उदास वाटतं, लवकर थकता... वेळीच व्हा सावध; 'या' आजाराचा मोठा धोका

World Thyroid Day 2023: 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये थायरॉईडची समस्या अधिक आढळते. ...

Health Tips: उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळी चूळ न भरता पाणी पिण्याची सवय चांगली, डॉक्टर सांगतात... - Marathi News | Health Tips: To control high blood pressure, it is good to drink water in the morning without brushing the teeth, doctors say... | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Health Tips: उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळी चूळ न भरता पाणी पिण्याची सवय चांगली, डॉक्टर सांगतात...

Health Tips: उन्हाळ्याच्या काळात शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यासाठी दररोज जवळपास ४ ते ५ लिटर पाणी प्यायला हवं. याचं कारण शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे अनेक शारीरिक व्याधी निर्माण होऊ शकतात. आपल्या घरात ...

पोट साफ, आतडे स्वच्छ आणि तब्येत ठणठणीत हवी? रोज खा ही ५ फळं - Marathi News | How to detox body : Top 5 fruits for detox body the best way to detox your body | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पोट साफ, आतडे स्वच्छ आणि तब्येत ठणठणीत हवी? रोज खा ही ५ फळं

How to detox body : सफरचंदात विद्राव्य फायबर असते आणि हे फळं पाण्याचे उत्तम स्रोत आहेत आणि हे आतड्यांसंबंधी भिंत हायड्रेट करण्यास आणि कचरा बाहेर काढण्यास मदत करते. ...