लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

विकतच्या शेवग्याच्या पावडरी खाल्ल्याने गर्भपाताचा धोका, डॉक्टर सांगतात शेवगा सप्लिमेण्टचे घातक परिणाम - Marathi News | Doctor tells moringa supplements can cause miscarriage, Know who should avoid moringa powder | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विकतच्या शेवग्याच्या पावडरी खाल्ल्याने गर्भपाताचा धोका, डॉक्टर सांगतात शेवगा सप्लिमेण्टचे घातक परिणाम

Moringa Supplements Side Effects :डॉक्टर सुगंधा शर्मा सांगतात की, जे लोक सोशल मीडियावरील जाहिराती बघून शेवग्याचे सप्लीमेंट, कॅप्सूल किंवा पावडर वापरत असतील त्यांनी सावध होण्याची गरज आहे. ...

पावसाळ्यात दह्यासोबत काय खाणं टाळलं तर मिळतात दह्याचे फायदे, दही खाल्ल्यानं खोकलाही होणार नाही - Marathi News | What should you avoid eating with curd during monsoon? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात दह्यासोबत काय खाणं टाळलं तर मिळतात दह्याचे फायदे, दही खाल्ल्यानं खोकलाही होणार नाही

Avoid These Food Combinations With Curd: पावसाळा सुरू झाल्यावर दही खाताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जर ही काळजी घेतली नाही तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ...

पावसाळ्यात पालेभाज्या धुण्याची पाहा योग्य पद्धत, पालेभाज्या चांगल्या-पण पावसाळ्यात बिघडू शकतं पोट - Marathi News | Right way to clean vegetables in monsoon days | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात पालेभाज्या धुण्याची पाहा योग्य पद्धत, पालेभाज्या चांगल्या-पण पावसाळ्यात बिघडू शकतं पोट

How to clean vegetables in Monsoon  : या दिवसात फळं किंवा पालेभाज्यांवर कीटकनाशकांचे फरावे मारले जातात. रसायनिक खतांचा अधिक वापर केला जातो. त्यामुळे कीटकनाशक औषधांमुळे अधिक नुकसानकारक होतात.  ...

Heart Attack : स्वयंपाकघरातील 'या' तीन गोष्टी ठेवतात तुमचं हृदय ठणठणीत, कोलेस्टेरॉल-बीपीही राहते नियंत्रणात - Marathi News | Doctor told 3 home remedies for reduce cholesterol and blood pressure to prevent heart attack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Heart Attack : स्वयंपाकघरातील 'या' तीन गोष्टी ठेवतात तुमचं हृदय ठणठणीत, कोलेस्टेरॉल-बीपीही राहते नियंत्रणात

How to prevent Heart Attack : हार्ट अ‍ॅटॅक येण्याची दोन मुख्य कारणं म्हणजे एलडीएल कोलेस्टेरॉल म्हणजे शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढणं आणि दुसरं कारण म्हणजे बीपी वाढणं. ...

आरोग्य विमा ३० वर्षांचे होण्याआधीच घ्या, नाहीतर 'महाग' पडेल! जाणून घ्या ७ मोठे फायदे - Marathi News | benefits of buying health insurance before age of 30 all you need to know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरोग्य विमा ३० वर्षांचे होण्याआधीच घ्या, नाहीतर 'महाग' पडेल! जाणून घ्या ७ मोठे फायदे

health insurance : वयाच्या तिशीच्या आत आरोग्य विमा खरेदी करणे फक्त आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं नाही तर याचे ७ वेगवेगळे फायदे तुम्हाला मिळतात. ...

प्रत्येक महिलेने वेळीच करायला हवी 'AMH' चाचणी, आपल्या शरीराची आपल्याला माहितीच नाही, असे कसे चालेल? - Marathi News | Every woman should get an AMH test done on time | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रत्येक महिलेने वेळीच करायला हवी 'AMH' चाचणी, आपल्या शरीराची आपल्याला माहितीच नाही, असे कसे चालेल?

Every woman should get an AMH test done on time : तरुणींनी करुन घ्यावी ही साधी चाचणी. काही महत्वाच्या गोष्टींचा आंदाज बांधायला मदत होईल. ...

काय सांगता! गार पाणी प्यायलं तर वजन वाढत नाही, कमी होते! रिसर्चचा दावा, असे पाणी प्या... - Marathi News | Cold Water Drinking Tip To Include In Your Daily Routine For Effective Weight Loss Drink Cold water this way to burn calories & lose weight Cold Water for Weight LOSS | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :काय सांगता! गार पाणी प्यायलं तर वजन वाढत नाही, कमी होते! रिसर्चचा दावा, असे पाणी प्या...

Cold Water Drinking Tip To Include In Your Daily Routine For Effective Weight Loss : Drink Cold water this way to burn calories & lose weight : Cold Water for Weight LOSS : थंड पाणी पिणे हा वजन कमी करण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग असू शकतो... ...

उठता-बसता हाडांमधून कटकट आवाज येतो? खा ६ पदार्थ रोज, ठिसूळ हाडं होतील दणकट - Marathi News | Do you hear a cracking sound from your bones when you sit or stand strong and healthy bones eat 6 high calcium rich food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उठता-बसता हाडांमधून कटकट आवाज येतो? खा ६ पदार्थ रोज, ठिसूळ हाडं होतील दणकट

Causes of bone cracking: Calcium-rich foods for strong bones: Prevent bone cracking naturally: Healthy bones diet: आपल्या शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळाले नाही तर हाडे कमकुवत होतात. त्यासाठी आहारात काही पदार्थ नेहमी खायला हवे. ...