लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

चाळिशीतही विशीचं रुप हवं तर पाणी पिण्याची योग्य पद्धत समजून घ्या, भरपूर एनर्जीही मिळेल - Marathi News | Expert tells right way of drinking water look younger in in your 40s | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चाळिशीतही विशीचं रुप हवं तर पाणी पिण्याची योग्य पद्धत समजून घ्या, भरपूर एनर्जीही मिळेल

Water Drinking Tips : सायकॉलॉजिस्ट आणि हीलिंग एक्सपर्ट डॉ. मदन मोदी यांनी पाणी पिण्याची योग्य पद्धत काय असते याबाबत सांगितलं आहे. त्यांनी पाणी पिताना चार नियम फॉलो करण्याचा सल्ला दिला आहे. ...

नीट मांडी घालून जमिनीवर बसून जेवण्याचे फायदे माहिती आहेत? टेबल-खुर्चीपेक्षा फायद्याचं कारण.. - Marathi News | Benefits of eating food while sitting on floor | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नीट मांडी घालून जमिनीवर बसून जेवण्याचे फायदे माहिती आहेत? टेबल-खुर्चीपेक्षा फायद्याचं कारण..

Food while sitting on floor : अनेकांना हे माहीत नसतं की खाली मांडी घालून बसून जेवण्याचे शरीराला काय काय फायदे मिळतात. बरेच लोक लोक याकडे जुनी पद्धत म्हणून बघतात. ...

आयुर्वेदानुसार आंघोळ करण्याची योग्य वेळ कोणती? आपल्या आरोग्यासाठी काय फायद्याचे, ते माहिती हवंच.. - Marathi News | Ayurveda doctor tells what is the best time to take a bath | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आयुर्वेदानुसार आंघोळ करण्याची योग्य वेळ कोणती? आपल्या आरोग्यासाठी काय फायद्याचे, ते माहिती हवंच..

Best time to Bath : आयुर्वेदात आंघोळ करण्याची योग्य वेळ सकाळची सांगण्यात आली आहे आणि याचं सर्वात मोठं कारण हे आहे की, तुम्हाला अनेक रोगांपासून वाचण्यास मदत मिळते. ...

अळशीच्या इवल्याशा बिया करतात झरझर वजन कमी! पावसाळ्यात तब्येतही सुधारेल घसाही राहिल चांगला... - Marathi News | Flaxseeds For Weight Loss Flax Seeds for Weight Loss Benefits and How to Use Them 3 simple ways to use flaxseed for weight loss How to eat flax seeds for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अळशीच्या इवल्याशा बिया करतात झरझर वजन कमी! पावसाळ्यात तब्येतही सुधारेल घसाही राहिल चांगला...

Flaxseeds For Weight Loss : Flax Seeds for Weight Loss Benefits and How to Use Them : 3 simple ways to use flaxseed for weight loss : How to eat flax seeds for weight loss : वजन कमी करण्यासाठी अळशीच्या बियांचा समावेश डेली रुटीनमध्ये कसा करावा ते पाहू ...

दिवसाची सुरुवात कशाने करावी? चहा की लिंबू पाणी - काय तब्येतीला जास्त बरे - Marathi News | What should you start the day with which morning drink is best for health tea or lemon water know the benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसाची सुरुवात कशाने करावी? चहा की लिंबू पाणी - काय तब्येतीला जास्त बरे

Best morning drink for health: Morning tea health effects: Healthy drinks to start the day: अनेकजण चहा-कॉफी, लिंबू पाणी -ग्रीन टी सारखे पेय पिऊन दिवसाची सुरुवात करतात. ...

रात्रीच्या जेवणात ५ चुका कराल तर वजन- शुगर दाेन्हीही वाढेल! रक्तातली साखर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी... - Marathi News | 5 common dinner mistakes that are responsible for increasing weight and sugar, 5 dinner tips for fast weight loss | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रात्रीच्या जेवणात ५ चुका कराल तर वजन- शुगर दाेन्हीही वाढेल! रक्तातली साखर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी...

...

कच्चा कांदा खाण्याची सवय 'या' लोकांना पडेल महागात! कच्चा कांदा आरोग्यासाठी चांगला, पण कुणी खाऊ नये पाहा... - Marathi News | Who Should Not Consume Raw Onion According To Ayurveda Who should not Eat Onion Here Is Why You Should Not Eat Raw Onions | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कच्चा कांदा खाण्याची सवय 'या' लोकांना पडेल महागात! कच्चा कांदा आरोग्यासाठी चांगला, पण कुणी खाऊ नये पाहा...

Who Should Not Consume Raw Onion According To Ayurveda : Who should not Eat Onion : Here Is Why You Should Not Eat Raw Onions : कच्चा कांदा खाल्ला तर त्रास वाढू शकतो यासाठीच, कच्चा कांदा खाणे कुणी टाळावे ते पाहा... ...

शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यावर बोटांवर दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच ओळखा आणि निरोगी रहा! - Marathi News | High cholesterol signs in fingers and legs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यावर बोटांवर दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच ओळखा आणि निरोगी रहा!

High Cholesterol Symptoms: महत्वाची बाब म्हणजे शरीरात कोलेस्टेरॉल वाढलं की, शरीर वेगवेगळे संकेत देऊ लागतं. याचं कारण रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन रक्तप्रवाह थांबलेला असतो. ...