लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

Health Tips Latest News in Marathi, मराठी बातम्या

Health tips, Latest Marathi News

थंडी वाजते म्हणून जास्त वेळ उन्हात बसत असाल तर सावधान, स्किन कॅन्सरचा मोठा धोका - Marathi News | sitting too long under the sun can cause skin cancer do not make these mistakes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडी वाजते म्हणून जास्त वेळ उन्हात बसत असाल तर सावधान, स्किन कॅन्सरचा मोठा धोका

अनेकदा लोकांना थंडी टाळण्यासाठी तासन्तास उन्हात बसायला आवडतं. पण तुम्हाला माहीत आहे का की जास्त वेळ उन्हात बसल्याने तुमच्या त्वचेचं गंभीर नुकसान होऊ शकतं. ...

हिवाळ्यात गूळ आणि तूप एकत्र खाल्ल्याने काय होतं? फायदे वाचाल तर रोज खाल! - Marathi News | These health problems can be cured by eating jaggery and ghee together in winter | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हिवाळ्यात गूळ आणि तूप एकत्र खाल्ल्याने काय होतं? फायदे वाचाल तर रोज खाल!

Jaggery and Ghee Benefits : गूळ आणि तुपाचं एकत्र सेवन केलं तर शरीरातील अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. अशात जाणून घेऊ याचे फायदे... ...

थंडीत गाजर खाल्ल्याने डोळ्यांपासून केसांपर्यंत फायदेच फायदे - Marathi News | Eating carrots in winter has many benefits, from eyes to hair. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :थंडीत गाजर खाल्ल्याने डोळ्यांपासून केसांपर्यंत फायदेच फायदे

मोठ्या प्रमाणात आवक : आरोग्यासाठीही तेवढाच फायदेशीर ...

सुटलेलं पोट, वाढलेलं वजन कमी करण्यासाठी हिवाळा आहे बेस्ट! ५ पदार्थ खा- फॅट्स कमी होतील - Marathi News | 5 superfood in winter that helps to reduce weight, weight loss tips by eating 5 winter foods | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुटलेलं पोट, वाढलेलं वजन कमी करण्यासाठी हिवाळा आहे बेस्ट! ५ पदार्थ खा- फॅट्स कमी होतील

Weight Loss Tips: अंगावरची वाढलेली चरबी कमी करायची असेल तर हिवाळ्यात हे काही पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे असू द्या..(5 superfood in winter that helps to reduce weight) ...

पिशवीतील दूध वारंवार गरम केल्यानं काय होतं नुकसान? 'ही' आहे दूध तापवण्याची योग्य पद्धत - Marathi News | what are the disadvantages of heating packaged milk repeatedly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पिशवीतील दूध वारंवार गरम केल्यानं काय होतं नुकसान? 'ही' आहे दूध तापवण्याची योग्य पद्धत

दूध वारंवार उकळल्याने त्यातील पोषक तत्वं नष्ट होतात. अशा परिस्थितीत ते पिण्यात काहीच अर्थ नाही. ९० टक्के लोकांना अद्याप दूध उकळवण्याची योग्य पद्धत काय आहे हे माहीत नाही. ...

Health Benefits Of Tomato : नियमित खा गुणकारी टोमॅटो; सदृढ आरोग्याला होतील अनेक फायदे - Marathi News | Health Benefits Of Tomato: Eat beneficial tomatoes regularly; There will be many benefits for strong health | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Health Benefits Of Tomato : नियमित खा गुणकारी टोमॅटो; सदृढ आरोग्याला होतील अनेक फायदे

Health Benefits Of Tomato : टोमॅटोमध्ये असे अनेक गुण आहेत जे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. त्यामुळे आपल्या आहारात टोमॅटोचा वापर असणे आवश्यक आहे. ...

बीट आणि गाजर खाल्ल्याने खरंच डोळ्यांची दृष्टी वाढते का? जाणून घ्या फायदे! - Marathi News | Can eating carrots and beetroot really improve eyesight? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :बीट आणि गाजर खाल्ल्याने खरंच डोळ्यांची दृष्टी वाढते का? जाणून घ्या फायदे!

Carrot And Beetroot For Eye Care : खरंच गाजर आणि बिटाने डोळ्यांची दृष्टी चांगली राहते का? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. ...

आफ्रिकेत पसरतोय 'डिंगा डिंगा', या आजारामुळे रुग्ण नाचू लागतात  - Marathi News | Dinga Dinga: Mysterious 'dancing' disease that Ugandans are suffering from, know symptoms | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आफ्रिकेत पसरतोय 'डिंगा डिंगा', या आजारामुळे रुग्ण नाचू लागतात 

Dinga Dinga : सीडीसीने या आजाराला डिंगा डिंगा म्हणजेच नाचण्याचा आजार असे नाव दिले आहे. ...