लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

Health Tips Latest News in Marathi, मराठी बातम्या

Health tips, Latest Marathi News

पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर दुधात टाकून प्या 'ही’ एक गोष्ट, कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी - Marathi News | Drinking milk and honey to get rid of constipation problems | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर दुधात टाकून प्या 'ही’ एक गोष्ट, कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी

Milk and honey for constipation problems: लाइफस्टाईलमध्ये काही बदल करून ही समस्या दूर केली जाऊ शकते. यासाठी एक प्रभावी घरगुती आहे. तो म्हणजे दुधात मध टाकून पिणे. ...

ऐन थंडीत पचनशक्ती बिघडली? भल्या सकाळी करा ५ गोष्टी-पचनक्रिया होईल सुरळीत - Marathi News | Healthy Morning Habits In Winter For Improved Digestion Follow These Tips For Better Digestion This Winter Season morning habits for healthy digestion | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐन थंडीत पचनशक्ती बिघडली? भल्या सकाळी करा ५ गोष्टी-पचनक्रिया होईल सुरळीत

Healthy Morning Habits In Winter For Improved Digestion : morning habits for healthy digestion : Follow These Tips For Better Digestion This Winter Season : हिवाळ्यात पचनशक्ती कमजोर होऊन आजारी पडायचं नसेल तर आजच या ५ सवयी स्वतःला लावून घ्या.. ...

मैदा आतड्यांना चिकटून बसतो, असं तुम्हालाही वाटतं का? जाणून घ्या सत्य! - Marathi News | Does maida or refined flour stick into stomach, know the fact | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मैदा आतड्यांना चिकटून बसतो, असं तुम्हालाही वाटतं का? जाणून घ्या सत्य!

Maida Facts : रोज मैद्याचं सेवन केल्यानं लठ्ठपणा, टाइप २ डायबिटीस, हृदयरोग, बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी आजारांचा धोका वाढतो. अशात मैदा आतड्यांना चिकटून बसतो का? यात किती तथ्य आहे हे जाणून घेऊ. ...

जिममध्ये व्यायाम करताना कधीच करू नका 'या' छोट्या चुका; कमी होण्याऐवजी वाढेल वजन - Marathi News | what mistakes we should avoid during workout exercise to achieve weight loss fitness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जिममध्ये व्यायाम करताना कधीच करू नका 'या' छोट्या चुका; कमी होण्याऐवजी वाढेल वजन

सकाळ-संध्याकाळ धावण्याबरोबरच जिममध्ये तासनतास घाम गाळतात. पण कधी कधी खूप प्रयत्न करूनही त्यांचं वजन कमीच होत नाही. ...

तुम्हालाही जेवण झाल्यावर गोड खाण्याची सवय आहे? वाढू शकतं वजन, वेळीच व्हा सावध! - Marathi News | Habit of eating sweets after dinner harmful for health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्हालाही जेवण झाल्यावर गोड खाण्याची सवय आहे? वाढू शकतं वजन, वेळीच व्हा सावध!

Eating Sweets Habit : रात्रीच्या जेवणानंतर गोड खाण्याच्या सवयीने आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशात तुम्हाला माहीत असलं पाहिजे की, रोज रात्री जेवणानंतर गोड खाल्ल्याने काय होतं. ...

पेरूच नाही तर पेरूची पाने खाऊनही मिळतात अनेक फायदे, डायबिटीस-कोलेस्टेरॉल होईल कंट्रोल! - Marathi News | Guava leaves can control diabetes, cholesterol and reduce cancer risk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पेरूच नाही तर पेरूची पाने खाऊनही मिळतात अनेक फायदे, डायबिटीस-कोलेस्टेरॉल होईल कंट्रोल!

Guava leaves Benefits : पेरूची पाने देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि आयर्नसारखे पोषक तत्व भरपूर असतात.  ...

अलर्ट! गरमागरम चहा आणि कॉफी पिणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा; होऊ शकतो कॅन्सर - Marathi News | hot tea coffee can cause esophageal cancer according to latest iarc research | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अलर्ट! गरमागरम चहा आणि कॉफी पिणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा; होऊ शकतो कॅन्सर

जगभरातील कोट्यवधी लोकांच्या दिवसाची सुरुवात चहा आणि कॉफीने होते. ...

शरीरात कशामुळे निर्माण होते आयर्नची कमतरता? वाचा ॲनिमियाची कारणं आणि उपाय - Marathi News | These things can cause iron deficiency in the body | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीरात कशामुळे निर्माण होते आयर्नची कमतरता? वाचा ॲनिमियाची कारणं आणि उपाय

Causes Of Iron Deficiency : आयर्नचं मुख्य काम म्हणजे हेल्दी ब्लड निर्माण करणं आणि ते हेल्दी ठेवणं. तसेच आयर्नची गरज हीमोग्लोबिन बनवण्यासाठीही होते. जे रेड ब्लड सेल्समध्ये आढळणारं एक प्रोटीन आहे. ...