Zp Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी इच्छूक असणाऱ्यांच्या मुलाखती रविवारी किल्ले पन्हाळ्यावर घेण्यात येणार आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली. ...
पाथर्डीच्या तालुका आरोग्य अधिकारी यांना सक्तीच्या रजेवर पाठवणार असून आत्महत्या केलेल्या डॉक्टरांनी लिहिलेल्या चिठ्ठीत ज्यांची नावे होती त्यांची चौकशी होईल, असे पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी म्हटले आहे ...
SugerFactory Politics : साखर कारखाने आर्थिक अडचणीत आल्याने राज्य बँकेने रितसर टेंडर काढून कारखान्यांची विक्री केली. असे असताना भाजपचे नेते ईडीची कारवाई करत आहेत. मात्र, ज्यांच्यामुळे हे साखर कारखाने अडचणीत आले त्या संचालकांची चौकशी भाजपचे प्रदेशाध्यक ...
mahavitaran Sindhudurg : ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईटच्या थकीत बिलाबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून ग्रामविकास विभागामार्फत स्ट्रीट लाईटची थकीत बिले भरण्याची मागणी केली आ ...
Hasan Musrif Kolhapur : तीन वर्षे रखडलेल्या लिंगनूर-फोंडा अर्धवट रस्त्याच्या प्रश्नी लिंगनूर, गलगले परिसरातील ग्रामस्थांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना घेराव घातला. शासकीय विश्रामगृह परिसरात शंभरहून अधिक ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामाबाबत विचारण ...
Politics Ajitdada pawar HasanMusrif Kolhapur : केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून राज्यातील सत्तेतील नेत्यांना त्रास देण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपचा आहे. जरंडेश्वर साखर कारखाना विक्री राज्य बँकेने केली. त्याच्या झालेल्या दोन्ही चौकशीत काहीही निष्पन्न ...
Hasan Mushrif : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे, असे म्हणत राज्याला आरक्षण टिकवता आले नाही, असे म्हणणारे आता गप्प का आहेत? असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केली आहे. ...
panchayat samiti HasanMusrif Kolhapur : कागल मतदारसंघातही गडहिंग्लज कारखान्याचे सभासद, शेतकरी आणि कामगार आहेत. त्यामुळे त्यांच्या हितासाठीच आपण कारखान्याला सहकार्य करणार असल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी स्पष्ट केले. ...