लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हसन मुश्रीफ

Hasan Mushrif Latest News, मराठी बातम्या

Hasan mushrif, Latest Marathi News

आर्थिक गैरव्यवहार प्रकरण: हसन मुश्रीफांना दोन आठवड्यांचा दिलासा; हायकोर्टाचे ईडीला निर्देश - Marathi News | hasan mushrif gets two week reprieve hc directive to ed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्थिक गैरव्यवहार प्रकरण: हसन मुश्रीफांना दोन आठवड्यांचा दिलासा; हायकोर्टाचे ईडीला निर्देश

हसन मुश्रीफ गुन्हा रद्द करण्याच्या नावाखाली अटकेपासून संरक्षण मिळवू शकत नाही, असे ईडीने म्हटले आहे. ...

पुन्हा कारवाई कशी?, ‘ईडी’विरोधात हसन मुश्रीफ हायकोर्टात; आज सुनावणी शक्य  - Marathi News | How to take action again?, Hasan Mushrif in High Court against ED; Hearing possible today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुन्हा कारवाई कशी?, ‘ईडी’विरोधात हसन मुश्रीफ हायकोर्टात; आज सुनावणी शक्य 

संपूर्ण कारवाई मला टार्गेट करण्यासाठीच ...

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ आज भूमिका स्पष्ट करणार - Marathi News | NCP leader former minister Hasan Mushrif will explain his position today ed raid at his house kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ आज भूमिका स्पष्ट करणार

शनिवारी सकाळी त्यांच्या कागल मधील निवासस्थानी ईडीच्या पथकाने तिसऱ्यांदा छापा टाकला. ...

हसन मुश्रीफांवर पुन्हा छापा; तब्बल दहा तासांहून अधिक चौकशी - Marathi News | enforcement directorate ed raid again on ncp hasan mushrif more than ten hours of interrogation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हसन मुश्रीफांवर पुन्हा छापा; तब्बल दहा तासांहून अधिक चौकशी

आतापर्यंत ईडीने तिसऱ्यांदा मुश्रीफ यांच्या घरावर छापे टाकल्याने त्यांच्या समर्थकांमधून संताप व्यक्त होत आहे. ...

हसन मुश्रीफ यांना ईडीने बजावलं समन्स; तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर घेतला निर्णय - Marathi News | NCP MLA Hasan Mushrif summoned by ED; The decision was taken after nine and a half hours of investigation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हसन मुश्रीफ यांना ईडीने बजावलं समन्स; तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर घेतला निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज पुन्हा ईडीची धाड पडली. ...

"ईडी अन् सीबीआयला हा विक्रम मोडायचाय"; हसन मुश्रीफांवरील कारवाईवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | NCP leader Supriya Sule has reacted to the action against Hasan Mushrif. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''ईडी अन् सीबीआयला हा विक्रम मोडायचाय''; मुश्रीफांवरील कारवाईवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

हसन मुश्रीफांवरील कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे. ...

'त्या' तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान; किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंसह हसन मुश्रीफांवर निशाणा - Marathi News | Kirit Somayya targets NCP Hasan Mushrif along with Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान; सोमय्यांचा ठाकरेंसह मुश्रीफांवरही निशाणा

उद्धव ठाकरे सरकारने कमी उद्धटपणा केला होता का? अडीच वर्ष सरकार होते पण मला हात लावू शकले नाहीत. कारण मी काहीही चुकीचे केले नाही असं सोमय्या म्हणाले. ...

"ED ला भाजप नेत्यांचे रस्ते दिसत नाहीत, पण विरोधकांच्या गल्ली बोळापर्यंत पोहचतेय" - Marathi News | "ED does not see the streets of BJP leaders, but it reaches the streets of the opposition"., Says kapil sibbal on ED raid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ED ला भाजप नेत्यांचे रस्ते दिसत नाहीत, पण विरोधकांच्या गल्ली बोळापर्यंत पोहचतेय"

कपिल सिब्बल यांनी देशातील प्रमुख राजकीय पक्षांना एकत्रित येण्याचं आवाहन केलंय. त्याच अनुषंगाने एका मुलाखतीत त्यांनी ईडी आणि सीबीआयवरही ताशेरे ओढले. ...