लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काढणी

Harvesting in Agriculture in Marathi, मराठी बातम्या

Harvesting, Latest Marathi News

Harvesting in Agriculture : पीक काढणीचे यांत्रिक व पारंपरिक असे प्रकार आहेत
Read More
सोलापूर जिल्ह्यातील 'या' साखर कारखान्याने मागील तीन वर्षांपूर्वीचे ऊस बिल केले जमा; कसा दिला दर? - Marathi News | 'This' sugar factory in Solapur district has paid the sugarcane bill for the last three years; How did it pay the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यातील 'या' साखर कारखान्याने मागील तीन वर्षांपूर्वीचे ऊस बिल केले जमा; कसा दिला दर?

मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याचा वाद एनसीएलटी (राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधीकरण) मध्ये गेला होता. ओंकार ग्रुपने हा कारखाना विकत घेतला असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. ...

शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रांवर 'या' शेतकऱ्यांना विकता येणार आता मर्यादेपेक्षा अधिक सोयाबीन - Marathi News | These farmers will now be able to sell more soybeans than the limit at government soybean purchasing centers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रांवर 'या' शेतकऱ्यांना विकता येणार आता मर्यादेपेक्षा अधिक सोयाबीन

soybean kharedi काही शेतकऱ्यांचे उत्पादन सरासरी उत्पादकतेपेक्षा वाढले आहे. त्यामुळे या वाढलेल्या उत्पादनामुळे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रांवर ठराविक मर्यादेपेक्षा सोयाबीन विकता येत नसल्याची अडचण निर्माण झाली आहे. ...

ऊस तोडणी व ओढणीने शेतकऱ्याला दिला झटका; प्रतिटनाला बसतोय शंभर रुपयांचा फटका - Marathi News | Sugarcane harvesting and hauling has given a blow to farmers; The loss is Rs 100 per ton | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस तोडणी व ओढणीने शेतकऱ्याला दिला झटका; प्रतिटनाला बसतोय शंभर रुपयांचा फटका

sugarcane harvesting जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम जोमात सुरू झाला; पण ऊस पाठवताना शेतकऱ्यांची दमछाक उडत आहे. ...

सोलापूर जिल्ह्यातील 'या' १९ कारखान्यांचे ऊस दर जाहीर; कोणत्या कारखान्याने दिला सर्वाधिक दर? - Marathi News | Sugarcane prices of these 19 factories in Solapur district announced; Which factory offered the highest price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यातील 'या' १९ कारखान्यांचे ऊस दर जाहीर; कोणत्या कारखान्याने दिला सर्वाधिक दर?

ऊस दर जाहीर न करणाऱ्या साखर कारखान्यांचा गाळप बंद पाहू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी देताच जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, ऊस दर जाहीर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. ...

कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याकडून यंदाचा ऊस दर जाहीर; पहिली उचल किती देणार? - Marathi News | Karmayogi Cooperative Sugar Factory announces this year's sugarcane price; How much will be given for the first harvest? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याकडून यंदाचा ऊस दर जाहीर; पहिली उचल किती देणार?

शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार करत, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी ऊस दर जाहीर केला आहे. ...

सोलापुरात ३३ साखर कारखान्यांपैकी १७ साखर कारखान्यांचा ऊस दर जाहीर; किती राहिला आकडा? - Marathi News | Sugarcane prices of 17 out of 33 sugar factories in Solapur have been announced; What is the remaining figure? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापुरात ३३ साखर कारखान्यांपैकी १७ साखर कारखान्यांचा ऊस दर जाहीर; किती राहिला आकडा?

एकामागून एक सोलापूर जिल्ह्यातील पाचवा साखर कारखाना ताब्यात घेण्याच्या तयारीत असलेल्या ओंकार ग्रुप तसेच लोकमंगल उद्योग समूहाने साखर कारखाने सुरू होऊन ३८ दिवस उलटले तरी ऊस दर जाहीर केला नाही. ...

पंचगंगा शुगर कारखान्याकडून पहिल्या पंधरवड्याचे ऊस बिल जमा; २६५ उसाला कसा दिला दर? - Marathi News | Panchganga Sugar Factory received sugarcane bill for the first fortnight; How was the price paid for 265 sugarcane? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंचगंगा शुगर कारखान्याकडून पहिल्या पंधरवड्याचे ऊस बिल जमा; २६५ उसाला कसा दिला दर?

panchganga sugar factory १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान गळितास आलेल्या सर्व उसाचा मोबदला १ डिसेंबर रोजी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला. ...

राज्यात १७४ साखर कारखाने सुरू; कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक गाळप? यंदा साखर उताऱ्यात कोण पुढे? - Marathi News | 174 sugar factories are operating in the state; Which district has the highest crushing? Who is ahead in sugar production? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात १७४ साखर कारखाने सुरू; कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक गाळप? यंदा साखर उताऱ्यात कोण पुढे?

महिनाभरात अवघे १७८ साखर कारखाने सुरू झाल्याची नोंद साखर आयुक्त कार्यालयात झाली आहे. १९ नोव्हेंबरपर्यंत राज्यात १४७ साखर कारखाने सुरू झाले होते. त्यात वरचेवर वाढ होत आहे. ...