लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हार्दिक पांड्या

Hardik Pandya News in Marathi | हार्दिक पांड्या मराठी बातम्या

Hardik pandya, Latest Marathi News

Mukesh Ambani वडिलांना म्हणाले होते,"तुमच्या मुलांची काळजी करू नका"; Hardik Pandya नं सांगितला किस्सा  - Marathi News | mukesh ambani ipl once said hardik pandya father your children are my children now | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mukesh Ambani वडिलांना म्हणाले होते,"तुमच्या मुलांची काळजी करू नका"; Hardik Pandya नं सांगितला किस्सा 

हार्दिक पांड्याच्या यशात भारतीय क्रिकेट टीमसह IPL फ्रेन्चायझी Mumbai Indians चादेखील तितकाच मोठा वाटा आहे.  ...

'बिना पैशांचं कोण क्रिकेट खेळेल? पैसे नसते, तर मी पेट्रोल पंपावर काम करत असतो' - Marathi News | Star Indian Crickerer Hardik Pandya talks about money | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'बिना पैशांचं कोण क्रिकेट खेळेल? पैसे नसते, तर मी पेट्रोल पंपावर काम करत असतो'

"पैसे असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे जीवनात बदल होतो. मी याचे मोठे उदाहरण आहे. अन्यथा आता मी पेट्रोल पंपावर काम करत असतो." ...

Ind vs Eng: टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी विराट सेना सज्ज; आज इंग्लंडविरुद्ध साधणार संघाचा ताळमेळ - Marathi News | t20 world cup india vs england kohli brigade to take on england in warm up game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी विराट सेना सज्ज; आज इंग्लंडविरुद्ध साधणार संघाचा ताळमेळ

दुसऱ्या सलामीवीरासाठी होणार चुरस; सर्वाधिक लक्ष हार्दिक पांड्यावर ...

T20 World Cup 2021: Shardul Thakurची भारतीय संघात एंट्री, आता Hardik Pandyaच्या फिटनेसबाबत समोर आली मोठी अपडेट - Marathi News | T20 World Cup 2021: Shardul Thakur's entry in the Indian team, now there is a big update about the fitness of Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शार्दुल ठाकूरची भारतीय संघात एंट्री, आता हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत समोर आली मोठी अपडेट

T20 World Cup 2021: Shardul Thakurचा भारतीय संघात समावेश झाल्याने आता हार्दिक पांड्या हा टी-२० विश्वचषकामध्ये गोलंदाजी करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता Hardik Pandya टी-२० विश्वचषकामध्ये केवळ फलंदाजी करणार आहे. ...

माही इफेक्ट...; महेंद्रसिंग धोनीचा सल्ला अन् शार्दूल ठाकूरची संघात एन्ट्री, BCCIनं लगेच चूक सुधारली! - Marathi News | MS Dhoni's advice and shardul Thakur's entry in the team, Team India's updated squad for the upcoming T20 World Cup 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माही इफेक्ट...; महेंद्रसिंग धोनीचा सल्ला अन् शार्दूल ठाकूरची संघात एन्ट्री, BCCIनं लगेच चूक सुधारली!

आयपीएल २०२१ त हार्दिक पांड्याला १२ सामन्यांत १४.११च्या सरासरीनं १२७ धावा करता आल्या आहेत. त्यात त्यानं एकही चेंडू फेकलेला नाही. त्यामुळे बीसीसीआयची डोकेदुखी वाढली होती. ...

Shardul Thakur : टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघात शार्दूल ठाकूरचा समावेश, जाणून घ्या अंतिम १५ मधून कोणाला मिळाला डच्चू  - Marathi News | Breaking news : Shardul Thakur replaces Axar Patel in Team India's World Cup squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघात मोठा बदल; शार्दूल ठाकूरची झाली संघात एन्ट्री, पण कोण झालं आऊट?

Shardul Thakur : राखीव खेळाडूंमध्ये असलेल्या शार्दूल ठाकूरला ( Shardul Thakur) मुख्य संघात स्थान देण्यात आले आहे. ...

T20 World Cup 2021, Hardik Pandya : हार्दिक पांड्याला रिप्लेसमेंट म्हणून बीसीसीआय तीन खेळाडूंना UAEत थांबवून घेणार?; १५ ऑक्टोबरला मोठी घोषणा होणार - Marathi News | T20 World Cup 2021: Harshal Patel and Venkatesh Iyer to stay back in UAE after IPL 2021 as cover for Hardik Pandya? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याला रिप्लेसमेंट म्हणून बीसीसीआय तीन खेळाडूंना UAEत थांबवून घेणार?, बघा कोण आहेत ते

T20 World Cup 2021, Hardik Pandya : आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघातील खेळाडूंचा आयपीएल २०२१तील फॉर्म हा निवड समितीसाठी चिंतेचा विषय बनला आहे. ...

Hardik Pandya : हार्दिक पांड्याबाबत निर्णय घेण्यासाठी BCCIचं वेट अँड वॉच, रोहित शर्माचं MIच्या खेळाडूबाबत मोठं विधान! - Marathi News | Team India Selectors will wait till 15th October to take a call on Hardik Pandya for T20 World Cup, Rohit backs him despite lean IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याचं वर्ल्ड कप संघातील स्थान धोक्यात?; रोहित शर्माचं MIच्या सहकाऱ्याबाबत मोठं विधान

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी हार्दिक पांड्याची ( Hardik Pandya) टीम इंडियाच्या १५ खेळाडूंमध्ये निवड झालीय खरी, परंतु आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील त्याची कामगिरी BCCIसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. ...