लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हार्दिक पांड्या

Hardik Pandya News in Marathi | हार्दिक पांड्या मराठी बातम्या

Hardik pandya, Latest Marathi News

India New T20 Captain : रोहित शर्मा ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदी कायम राहणार नाही, Virat Kohli बाबतही मोठा निर्णय होणार! - Marathi News | India T20 Captain: Rohit Sharma unlikely to stay captain for T20 World Cup 2024, Virat Kohli to focus on ODIs & Tests, BCCI Official’s REVEAL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदी कायम राहणार नाही, Virat Kohli बाबतही मोठा निर्णय होणार!

आज भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे आणि पुन्हा विजयपथावर परतून उपांत्य फेरीचे स्थान पक्के करण्याचा निर्धार आहे. ...

IND vs NZ Series: टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार, के.एल राहुलचा पत्ता कट; विराट-रोहितला आराम  - Marathi News | India Squad announced for NZ Series Hardik Pandya to lead India T20 squad in NZ, virat Kohli, Rohit sharma and kl rahul to be rested, Sanju Samson returns  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BREAKING: टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार, के.एल राहुलचा पत्ता कट

राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी संघांची घोषणा केली आहे. ...

India Playing XI vs NED, T20 World Cup: पाकिस्तानविरूद्ध धमाकेदार विजय, तरीही Rohit Sharma संघातून 'या' खेळाडूला काढणार बाहेर? - Marathi News | India Playing XI against Netherlands in T20 World Cup 2022 Rohit Sharma can exclude this player for Yuzvendra Chahal Hardik Pandya Injury Update | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकविरूद्ध दमदार विजय, तरीही रोहित संघातून 'या' खेळाडूला काढणार बाहेर?

भारताचा संघ गुरूवारी नेदरलँड्सशी भिडणार ...

T20 World Cup, Hardik Pandya : हार्दिक पांड्या अनफिट, नेदरलँड्सविरुद्ध नाही खेळणार? प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रेंनी दिले अपडेट्स  - Marathi News | T20 World Cup, Hardik Pandya : Indian bowling coach Paras Mhambrey confirms Hardik Pandya is fit & has no thoughts of resting him against Netherlands. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या अनफिट, नेदरलँड्सविरुद्ध नाही खेळणार? प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रेंनी दिले अपडेट्स 

T20 World Cup, Hardik Pandya : मागचा वर्ल्ड कप विसरून भारतीय संघाने यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली. ...

'...तर रोहितनंतर हा खेळाडू होईल कर्णधार', केएल राहुलचा पत्ता कट; दिग्गज खेळाडूचा मोठा दावा! - Marathi News | Wasim Akram Waqar Younus Identify India Next Captain After Pakistan Heroics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'...तर रोहितनंतर हा खेळाडू होईल कर्णधार', केएल राहुलचा पत्ता कट; दिग्गज खेळाडूचा मोठा दावा!

भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानवर चार गडी राखून विजय प्राप्त केला. या सामन्यात विराट कोहलीने नाबाद ८२ धावांची खेळी साकारली. ...

T20 World Cup : भारतीय संघ सिडनीत सरावाला लागला, पण सूर्यकुमार, हार्दिक व शमी यांनी आराम केला - Marathi News | T20 World CUP: Team India completes 1st training session at SCG, Suryakumar yadav, Hardik Pandya, Mohammed Shami rests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ सिडनीत सरावाला लागला, पण सूर्यकुमार, हार्दिक व शमी यांनी आराम केला

T20 World CUP: पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यासाठी सिडनी येथे दाखल झाला. ...

Hardik Pandya: अवघ्या एका वर्षात कसं केलं पुनरागमन?, अष्टपैलू हार्दिक पंड्यानं स्वत: सांगितला यशाचा मार्ग! - Marathi News | hardik pandya reveal the reason of his change personality after ind vs pak match heroic t20 world cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अवघ्या एका वर्षात कसं केलं पुनरागमन?, अष्टपैलू हार्दिक पंड्यानं स्वत: सांगितला यशाचा मार्ग!

गेल्या वर्षी दुबईच्या मैदानावर T20 विश्वचषक खेळला गेला तेव्हा हार्दिक पांड्या हा भारतीय संघाची कमकुवत बाजू ठरत होता. ...

IND vs PAK, T20 World Cup : त्याक्षणी गोळी खाल्ली असती, पण तुला बाद होऊ दिले नसते; Hardik Pandya-विराट कोहलीची दमदार मुलाखत, Video  - Marathi News | IND vs PAK, T20 World Cup : ‘I would have taken a bullet for you, but I would not have let you get out’, Watch Hardik Pandya & Virat Kohli special Interview, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :त्याक्षणी गोळी खाल्ली असती, पण तुला बाद होऊ दिले नसते; पाहा Hardik Pandya-विराट कोहलीची दमदार मुलाखत

India vs Pakistan, T20 World Cup 2022 भारतीय संघाची झालेली पडझड पाहून आता काही खरं नाही असेच वाटले. अखेरच्या १० षटकांत ११५ धावा करायच्या होत्या आणि शाहिन आफ्रिदी, हॅरिस रौफ, नसीम शाह हा जलजगती मारा करणारा तोफगोळा समोर होता. पण ...