लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुलाबराव पाटील

Gulabrao Patil Latest news in marathi, मराठी बातम्या

Gulabrao patil, Latest Marathi News

गुलाब रघुनाथ पाटील Gulabrao Patil हे शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार असून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत. यासोबतच ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.
Read More
Maharashtra Politics: “सुषमा अंधारे या राष्ट्रवादीतून पाठवलेलं पार्सल, उरली-सुरली शिवसेनाही संपवून टाकतील” - Marathi News | shinde group minister gulabrao patil replied shiv sena thackeray group sushma andhare over criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुषमा अंधारे या राष्ट्रवादीतून पाठवलेलं पार्सल, उरली-सुरली शिवसेनाही संपवून टाकतील”

Maharashtra News: ठाकरे गटाची ही महाप्रबोधन यात्रा नसून, जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणारी यात्रा असल्याची घणाघाती टीका शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. ...

गुलाबराव पाटील व गुर्जर समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य - Marathi News | Offensive statement about Gulabrao Patil and Gurjar community, case against Youth Sena campaigner Sharad Koli | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुलाबराव पाटील व गुर्जर समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य

युवासेना (उबाठा)चे प्रचारक शरद कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा ...

Maharashtra Politics: सुषमा अंधारेंचे ‘महाप्रबोधन’; सभा सुरु असतानाच आले गुलाबराव, भुवया उंचावल्या अन् चर्चांना उधाण - Marathi News | ncp leader gulabrao deokar participated in shiv sena sushma andhare mahaprabodhan yatra in jalgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुषमा अंधारेंचे ‘महाप्रबोधन’; सभा सुरु असतानाच आले गुलाबराव, भुवया उंचावल्या अन् चर्चांना उधाण

Maharashtra News: शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. ...

'ये डर मुझे अच्छा लगा', सुषमा अंधारेंनी गुलाबराव पाटलांच्या टिकेलाही दिलं प्रत्युत्तर - Marathi News | Yeh der mujhe achcha laga, Sushma Andhare also responded to Gulabrao Patil's in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'ये डर मुझे अच्छा लगा', सुषमा अंधारेंनी गुलाबराव पाटलांच्या टिकेलाही दिलं प्रत्युत्तर

सुषमा अंधारे ह्या तीन महिन्यांचं बाळ असून त्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर काय टीका केली याच्या क्लिप एकदा ऐका, असं म्हणत टोला लगावला. ...

निवडणूक हरलो, जिंकलो तरी...; मंत्री गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Minister Gulabrao Patal's challenge to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक हरलो, जिंकलो तरी...; मंत्री गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

आत्ताचा राजा जनतेच्या मतदानानं जन्माला येतो. त्यामुळे आम्ही जनतेला मान्य असलेले राजे आहोत. ...

देव करो अन् तिघांची युती होवो, सगळ्यांची हीच अपेक्षा; शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान - Marathi News | Shinde group minister Gulabrao Patil has made an important statement regarding the alliance with MNS. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देव करो अन् तिघांची युती होवो, सगळ्यांची हीच अपेक्षा; शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत महत्वाचं विधान केलं आहे. ...

३० हजार गावांच्या पाणी पुरवठा योजनेचा डीपीआर तयार, २२ हजार गावांसाठी वर्क ऑर्डर निघाली - Marathi News | DPR prepared for water supply scheme of 30 thousand villages, work order issued for 22 thousand villages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३० हजार गावांच्या पाणी पुरवठा योजनेचा डीपीआर तयार, २२ हजार गावांसाठी वर्क ऑर्डर निघाली

१० हजार गावांचे काम प्रगती पथावर आहे ...

'मग तो शिंदेंचा जुळा भाऊ आहे का?' सुषमा अंधारेंची CM अन् गुलाबराव पाटलांवर बोचरी टीका - Marathi News | 'So is he Eknath Shinde's twin brother?' Sushma Andharen's harsh criticism of CM and Gula Rao Patal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मग तो शिंदेंचा जुळा भाऊ आहे का?' सुषमा अंधारेंची CM अन् गुलाबराव पाटलांवर बोचरी टीका

महाप्रबोधन यात्रेत बोलताना सुषमा अंधारे यांनीही लाव रे तो व्हिडिओ .. म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जुना व्हिडिओ उपस्थित लोकांसमोर झळकावला ...