मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
Gujarat, Latest Marathi News
मुलगा अनंत यांच्या लग्नासोहळ्यापूर्वी आयोजित कार्यक्रमात ५१ हजार गावकऱ्यांसाठी अंबानी परिवाराने अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...
गोध्रा कांडावर आधारीत 'द साबरमती रिपोर्ट'चा दमदार टिझर रिलीज करण्यात आलाय. या तारखेला सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ...
काँग्रेसचे विद्यमान राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राठवा भाजपात सामील झाले. ...
गेल्या वर्षी हस्त बहर फुटला नाही. त्यामुळे लिंबाचे ४० टक्के उत्पादन घटले असून यंदा फेबुवारी महिन्यातच लिंबू भाव प्रतिकिलोला शंभरीजवळ गेला आहे. मार्च, एप्रिलमध्ये लिंबू भाव दोनशेपार जाण्याची शक्यता आहे. ...
Gujarat Congress Vs BJP: महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेशनंतर आता गुजरातमधील दोन बड्या काँग्रेस नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला. ...
हिंदू धर्मात देवांना प्राणी प्रिय असतात असे म्हटले जाते. यामुळे मला हे प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. ...
गुजरातमधील भरूचची जागा आम आदमी पार्टीला (आप) देण्याचे जाहीर केल्यानंतर भाजपने काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. ...
हरमनप्रीतने केल्या नाबाद ४६ धावा, अमेलिया किरची अष्टपैलू कामगिरी ...