लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

जिवाच्या आकांतानं धावला, वेळेत शर्यत पूर्ण केली अन् मग...! PSI भर्तीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू - Marathi News | He ran for his life, finished the race on time and then A 25-year-old youth died during PSI recruitment gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिवाच्या आकांतानं धावला, वेळेत शर्यत पूर्ण केली अन् मग...! PSI भर्तीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

येथील मैदानावरच त्याने यापूर्वीही शारीरिक चाचणी दिली होती, मात्र तेव्हा त्याला अपयश आल होते. या दुर्दैवी घटनेप्रकरणी भरूच पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे... ...

Kolhapur: गुजरातला निघालेली १ कोटीची दारु पकडली, अणुस्कुराजवळ भरारी पथकाची कारवाई - Marathi News | Liquor worth 1 crore bound for Gujarat seized in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: गुजरातला निघालेली १ कोटीची दारु पकडली, अणुस्कुराजवळ भरारी पथकाची कारवाई

आठवड्यात दुसरी मोठी कारवाई ...

गुजरात हादरले! काँग्रेस खासदाराच्या पुतण्याकडून पत्नीची हत्या अन् स्वतःलाही संपवले; दोन महिन्यापूर्वी झालं होतं लग्न - Marathi News | Gujarat Congress Leader Shaktisinh Gohil Nephew Kills Wife then end life in Ahmedabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुजरात हादरले! काँग्रेस खासदाराच्या पुतण्याकडून पत्नीची हत्या अन् स्वतःलाही संपवले; दोन महिन्यापूर्वी झालं होतं लग्न

खासदार शक्तीसिंह गोहिल यांच्या पुतण्याने पत्नीला संपवून स्वतःलाही संपवल्याची घटना समोर आली आहे. ...

१७ वर्षांनंतर लागला 'ती'चा शोध! गाझियाबादची हत्तीण गुजरातमध्ये सापडली; त्यावेळी नेमकं काय झालेलं? - Marathi News | 'She' found after 17 years! Ghaziabad elephant found in Gujarat; What exactly happened then? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१७ वर्षांनंतर लागला 'ती'चा शोध! गाझियाबादची हत्तीण गुजरातमध्ये सापडली; त्यावेळी नेमकं काय झालेलं?

तब्बल १७ वर्षांपूर्वी चोरीला गेलेल्या एका हत्तीणीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून, आता ही हत्तीण गुजरातमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. ...

Arvind Kejriwal : Video - "गुजरातमध्ये प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार, भीती"; अरविंद केजरीवालांचं भाजपावर टीकास्त्र - Marathi News | Arvind Kejriwal gujarat aap politics bjp corruption aam aadmi party strategy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "गुजरातमध्ये प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार, भीती"; अरविंद केजरीवालांचं भाजपावर टीकास्त्र

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

सायकल खेळताना मांजा गळ्यात अडकला; अवघ्या 15 सेकंदात आठ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू - Marathi News | 8-year-old boy dies on the spot after kite manjha stuck in his neck while playing with a bicycle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सायकल खेळताना मांजा गळ्यात अडकला; अवघ्या 15 सेकंदात आठ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

संपूर्ण घटना सोसायटीच्या CCTV मध्ये कैद! ...

भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात - Marathi News | Indian Coast Guard action; 9 Pakistani detained along with Pakistani boat intruding into Indian territory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात

ताब्यात घेतलेल्या ९ पाकिस्तानी क्रू मेंबर्सना पुढील चौकशीसाठी पोरबंदर येथे आणले आहे. ...

पुढील पाच वर्षांत गुजरातमध्ये गुंतवणूक ७ लाख कोटींवर नेणार - Marathi News | Mukesh Ambani says he will increase investment in Gujarat to 7 lakh crore in the next five years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील पाच वर्षांत गुजरातमध्ये गुंतवणूक ७ लाख कोटींवर नेणार

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची घोषणा ...