लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

CoronaVirus कोरोना योद्ध्यांचे पगार कापले; गुजरातमध्ये पॅरामेडिकल स्टाफ संपावर - Marathi News | CoronaVirus 30 % salary cut of Paramedical staff; on strike in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus कोरोना योद्ध्यांचे पगार कापले; गुजरातमध्ये पॅरामेडिकल स्टाफ संपावर

अहमदाबादच्या एसव्हीपी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांशी संबंधित कामे करणाऱ्या पॅरामेडिकल स्टाफचे पगार कापण्यात आले आहेत. ...

गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीत स्फोट; पाच जणांचा मृत्यू, ३२ जखमी - Marathi News | Blast at chemical factory in Gujarat; Five killed, 32 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीत स्फोट; पाच जणांचा मृत्यू, ३२ जखमी

या स्फोटात अनेक कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, जखमींची संख्या जवळपास ३२च्या आसपास सांगितली जात आहे.  ...

Cyclone Nisarga : 'निसर्ग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीजवळील जिल्ह्यांत 'धोक्याचा इशारा' - Marathi News | Cyclone Nisarga : High alert to maharashtra and gujrat sea border near district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Cyclone Nisarga : 'निसर्ग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीजवळील जिल्ह्यांत 'धोक्याचा इशारा'

महाराष्ट्रात ३ जून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता ...

Nisarga Cyclone: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा महाराष्ट्र, गुजरातला धोका; राज्यात जोरदार पावसाची शक्यता - Marathi News | Red Alert to Maharashtra, Gujarat due to Cyclone in the Arabian Sea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Nisarga Cyclone: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा महाराष्ट्र, गुजरातला धोका; राज्यात जोरदार पावसाची शक्यता

चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यात 'रेड अलर्ट' ...

coronavirus: गुजरातमध्ये कोरोनाबळींनी ओलांडला हजाराचा आकडा, महाराष्ट्रानंतर ठरले दुसरे राज्य - Marathi News | coronavirus: Total one thousand Death in Gujarat due to Corona virus BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: गुजरातमध्ये कोरोनाबळींनी ओलांडला हजाराचा आकडा, महाराष्ट्रानंतर ठरले दुसरे राज्य

गुजरातमध्ये शनिवारी २७ कोरोनापबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ हजार ७ एवढी झाली आहे. ...

प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे निधन - Marathi News | Famous astrologer Bejan Daruwala passed away hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे निधन

बेजान दारुवाला यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे सांगितले जात आहे.  ...

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात नवा प्रयोग; 'या' शहरात सुरू झाले 'धन्वंतरी रथ' - Marathi News | CoronaVirus Marathi News dhanvantri rath successful tool against corona SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात नवा प्रयोग; 'या' शहरात सुरू झाले 'धन्वंतरी रथ'

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल दीड लाखांवर गेला आहे. 4000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ...

उंबरगावला जाणाऱ्या कामगारांच्या चिंतेत वाढ; बाहेरील महिलेला लागण - Marathi News |  Increase in anxiety of workers going to Umbergaon; Infection of an outside woman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उंबरगावला जाणाऱ्या कामगारांच्या चिंतेत वाढ; बाहेरील महिलेला लागण

उंबरगाव शहरातील गांधीवाडी येथे परगावातून आलेल्या या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. ...