लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

गुजरातला पुन्हा भूकंपाचे धक्के, काल रात्रीपासून अकरा वेळा हादरली जमीन - Marathi News | Earthquake shakes Gujarat again, land shaken eleven times since last night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातला पुन्हा भूकंपाचे धक्के, काल रात्रीपासून अकरा वेळा हादरली जमीन

. या भूकंपाचा केंद्रबिंदू कच्छपासून 15 किमी अंतरावर होता. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरून घराबाहेर आले. ...

भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी गुजरात हादरले, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | An earthquake of 5.5 Richter scale struck in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी गुजरात हादरले, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

कोरोनादरम्यान देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर आता देशातील काही भागात भूकंपाचे धक्के बसत आहेत. ...

coronavirus: कोरोना चाचण्यांबाबत विविध राज्ये करताहेत या तीन चुका, होऊ शकतो गंभीर परिणाम - Marathi News | coronavirus: These three mistakes made by different states regarding coronavirus testing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: कोरोना चाचण्यांबाबत विविध राज्ये करताहेत या तीन चुका, होऊ शकतो गंभीर परिणाम

जानेवारीच्या अखेरीस देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंत देशात कोरोनाच्या पन्नास लाखांहून अधिक चाचण्या झाल्या आहेत. जागतिक पातळीवर ही चौथ्या क्रमांकाची संख्या आहे.  मात्र लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्यांचा विचार केल्यास भारत  खूप मागे आहे. ...

अरे व्वा! सिंहांची संख्या वाढली; पंतप्रधानांनी दिली देशवासियांना आनंदाची बातमी - Marathi News | lions country increased by 29 percent informed narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे व्वा! सिंहांची संख्या वाढली; पंतप्रधानांनी दिली देशवासियांना आनंदाची बातमी

जगभरात सिंहांची संख्या कमी होत असताना ही भारतासाठी दिलासादायक गोष्ट आहे. ...

Rajyasabha Election: राजस्थानमध्ये काँग्रेस संकटात; अशोक गेहलोतांकडून आमदारांची बैठक - Marathi News | Rajasthan, Gujarat, buying and selling was remained; Criticism of Ashok Gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajyasabha Election: राजस्थानमध्ये काँग्रेस संकटात; अशोक गेहलोतांकडून आमदारांची बैठक

Rajyasabha Election गुजरातमध्ये राज्यसभेच्या ४ जागा रिक्त आहेत. गुजरात विधानसभेत भाजपाकडे १०३ आमदार आहेत. कॉंग्रेसचे ६८ आमदार आहेत. ...

CoronaVirus News : धक्कादायक! कोरोनाग्रस्ताला रुग्णालयानं दिलं भलं मोठं बिल, आकडा पाहून तुम्ही व्हाल हैराण! - Marathi News | CoronaVirus Marathi News surat corona patient private hospital bill 12 lacs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : धक्कादायक! कोरोनाग्रस्ताला रुग्णालयानं दिलं भलं मोठं बिल, आकडा पाहून तुम्ही व्हाल हैराण!

देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र कधी कधी रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर येत आहे. ...

गीर अभयारण्यात सिंहगणना टळल्यामुळे ‘अंदाज अभ्यास’ - Marathi News | 'Guess study' due to avoidance of lion census in Gir sanctuary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गीर अभयारण्यात सिंहगणना टळल्यामुळे ‘अंदाज अभ्यास’

पर्यायी अभ्यासात सहभागी झाले ३०० बीट गार्ड : निष्कर्ष मात्र होणार नाही जाहीर; पाच वर्षांतून एकदा होते सिंहांची गणना ...

coronavirus: 'गरीब चालत राहो, मध्यमवर्ग मरो, राजकारण सुरू राहिलं पाहिजे,' प्रकाश राज यांची बोचरी टीका - Marathi News | coronavirus: keep walking poor, die middle class, politics should continue, says Prakash Raj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: 'गरीब चालत राहो, मध्यमवर्ग मरो, राजकारण सुरू राहिलं पाहिजे,' प्रकाश राज यांची बोचरी टीका

कोरोनाचे संकट असतानाच राजकीय पक्षांनी सुरू केलेल्या या राजकारणावर अभिनेते प्रकाश राज यांनी बोचरी टीका केली आहे. ...