लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

पक्षांतर्गत नाराजीमुळे माजी केंद्रीय मंत्र्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम; शरद पवारांना धक्का - Marathi News | Shankersinh Vaghela Resigned From The Post Of National General Secretary Of NCP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पक्षांतर्गत नाराजीमुळे माजी केंद्रीय मंत्र्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम; शरद पवारांना धक्का

शंकरसिंह वाघेला यांनी पत्रात लिहिलं आहे की, शरद पवारांसह प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अहमदाबाद येथे माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला होता त्याबद्दल मी आभारी आहे, ...

धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार - Marathi News | Shocking incident! A woman was raped 7 times by 3 monk in the temple | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

या प्रकरणाची अमरेली जिल्हा पोलीस चौकशी करत आहेत. ...

Rajya Sabha Election Results: राजस्थानमधून दोन जागा जिंकत काँग्रेसची भाजपवर सरशी - Marathi News | Rajya Sabha Election Results Congress wins 2 bjp wins 1 seat in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajya Sabha Election Results: राजस्थानमधून दोन जागा जिंकत काँग्रेसची भाजपवर सरशी

ज्योतिरादित्य, दिग्विजयसिंह, शिबू सोरेन राज्यसभेवर ...

राज्यसभेच्या 19 जागांसाठी आज मतदान, तीन राज्यात अटीतटीचा सामना - Marathi News | Voting for 19 Rajya Sabha seats today, three states face off | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेच्या 19 जागांसाठी आज मतदान, तीन राज्यात अटीतटीचा सामना

राज्यसभेच्या 19 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये प्रत्येकी 4, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 3, झारखंडमध्ये 2 आणि मणीपूर, मिझोरम व मेघालय येथील प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होत आहे. ...

CoronaVirus News: "...तर सर्वात आधी पंतप्रधान मोदींचा राजीनामा घ्या" - Marathi News | CoronaVirus pm Modi should resign first says Jitendra Awhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: "...तर सर्वात आधी पंतप्रधान मोदींचा राजीनामा घ्या"

शेलार यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टिका केली होती. आता आव्हाड यांनीदेखील पलटवार करत शेलार यांना टोला लगावला आहे ...

CoronaVirus News: देशात कोरोना मृत्यूदरात गुजरात पहिला; जाणून घ्या महाराष्ट्राची स्थिती - Marathi News | CoronaVirus Gujarat ranks first in country in corona motility rate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: देशात कोरोना मृत्यूदरात गुजरात पहिला; जाणून घ्या महाराष्ट्राची स्थिती

भारतातील मृत्यू जगात सर्वात कमी; एका दिवसात महाराष्ट्रात १४०९ व दिल्लीत ४३७ जणांच्या मृत्यूची नोंद, तामिळनाडूचा मृत्यूदर सगळ्यात कमी १.०९ टक्का ...

CoronaVirus News : श्रद्धा की अंधश्रद्धा? ...म्हणून 'या' नदीत लोक रोज टाकताहेत तब्बल 500 किलो बर्फ - Marathi News | CoronaVirus Marathi News people surat throwing ice tapti river get rid corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : श्रद्धा की अंधश्रद्धा? ...म्हणून 'या' नदीत लोक रोज टाकताहेत तब्बल 500 किलो बर्फ

CoronaVirus Marathi News and Live Updates: काही लोक दररोज नदीमध्ये 500 किलो बर्फ टाकत. गेले काही दिवस त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. ...

CoronaVirus News : कोरोना संकटापुढे 'गुजरात मॉडेल' फेल - राहुल गांधी - Marathi News | CoronaVirus News: 'Gujarat Model' Fails in Corona Crisis - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोना संकटापुढे 'गुजरात मॉडेल' फेल - राहुल गांधी

CoronaVirus News: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार आणि गुजरात मॉडेलवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. ...