Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
GST च्या क्लिष्टतेवरून सगळ्या थरांवरून टीका होत असताना आता भाजपाच्याच मंत्र्यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. भाजपाचे मध्य प्रदेशातील आमदार ओमप्रकाश धुरवे यांनी जीएसटी अजून मलाच कळलेला नाही असं म्हटलं आहे ...
केंद्र सरकारने अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवर लावलेल्या 28 टक्के जीएसटीमळे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांच्या तिकिटांच्या किंमती वाढत असून त्यामुळे श्रोत्यांची संख्या रोडावत आहे. ...
जीएसटी कायद्यामध्ये जागतिक विक्रम ठरावा, इतक्या दुरु स्त्या आतापर्यंत झाल्या आहेत. कायद्याच्या अंमलबजावणीची घिसाडघाई केल्याने सदोष रचनेमुळे भ्रष्टाचाराला प्रचंड वाव असल्याचे प्रतिपादन ...