लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी, मराठी बातम्या

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
जीएसटीनंतर आणखी एक मोठा निर्णय; लवकरच देशभरात समान मुद्रांक शुल्क आकारलं जाणार  - Marathi News | modi government move for uniform stamp duty rate across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीएसटीनंतर आणखी एक मोठा निर्णय; लवकरच देशभरात समान मुद्रांक शुल्क आकारलं जाणार 

व्यवसाय सुलभीकरणासाठी सरकार आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलणार ...

जीएसटी न भरणाऱ्यांना ६० लाखांचा दंड; मराठवाड्यात पहिली कारवाई  - Marathi News | 60 lakh penalty for non-payment of GST; First action in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जीएसटी न भरणाऱ्यांना ६० लाखांचा दंड; मराठवाड्यात पहिली कारवाई 

जीएसटीअंतर्गत ई-वे-बिल करचुकवेगिरीचा पहिला प्रकार उजेडात आला आहे. ...

जीएसटी विभागाकडून वाहनांची तपासणी; ई वे बिल नसलेले वाहन केले जप्त - Marathi News |  Vehicle inspection by GST department; E-se seized non-billboards | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जीएसटी विभागाकडून वाहनांची तपासणी; ई वे बिल नसलेले वाहन केले जप्त

नवी मुंबई : कोकण भवनमधील राज्य वस्तू व सेवा कर रायगड यांच्यावतीने ई वे बिल तपासणीसाठी जेएनपीटी रोडवर विशेष ... ...

कोठे आहे एक देश, एक कर? - जळगावातील व्यापाऱ्यांचा सवाल - Marathi News | Where is a country, a tax? - The question of Jalgaon merchants | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोठे आहे एक देश, एक कर? - जळगावातील व्यापाऱ्यांचा सवाल

जीएसटी लागू झाल्यानंतरही व्यवसाय कराचा बोझा कायम ...

जीएसटी व प्राप्तिकरातील टीडीएसच्या दांडियाचा असाही खेळ - Marathi News | GST and TDS income is something like game of Dandiya | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी व प्राप्तिकरातील टीडीएसच्या दांडियाचा असाही खेळ

कृष्णा, नवरात्रौत्सव येत आहे. यात दांडिया (गरबा) खेळला जातो दोन व्यक्तीत आणि त्यात स्पर्धाही होतात. टीडीएस प्रणाली १ आॅक्टोंबर, २०१८ पासून लागू झाली आहे. ...

दुर्गादेवींच्या मूर्तींनाही ‘जीएसटीचा’ फटका - Marathi News |  Durga Devi's idols also hurt GST | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दुर्गादेवींच्या मूर्तींनाही ‘जीएसटीचा’ फटका

नवरात्र उत्सव जवळ आल्याने देवीच्या मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान मागील एक वषार्पासून जीएसटीमुळे गणपतींच्या मूर्ती प्रमाणेच दुर्गा देवींच्या मूर्तींनाही महागाईचा फटका बसला आहे. ...

सप्टेंबरमध्ये जीएसटी वसुली ९४,४४२ कोटींवर - Marathi News | In September, GST revenues of Rs 9,44,442 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सप्टेंबरमध्ये जीएसटी वसुली ९४,४४२ कोटींवर

सणासुदीच्या हंगामात करवसुली वाढणार ...

जीएसटीवर १०% अधिभाराचा मंत्रिगटातर्फे अभ्यास - Marathi News |  Study by 10% of the GST on the GST | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीवर १०% अधिभाराचा मंत्रिगटातर्फे अभ्यास

पूरग्रस्त केरळच्या मदतीसाठी जीएसटीवर १० टक्के अधिभार लावण्यासंबंधी केंद्र सरकारचा मंत्रिगट अभ्यास करणार आहे. हा मंत्रिगट स्थापन करण्याचा निर्णय शुक्रवारी जीएसटी परिषदेने घेतला. ...