म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
गेल्या १०-१२ दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने संपूर्ण महाराष्ट्रभरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. ...
Bedana Market Solapur सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेला बेदाणा सॅम्पल बॉक्समधून ५०० ग्रॅमपेक्षा अधिक कडता घेता येणार नाही, असा निर्णय सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी घेतला आहे. ...
Bedana Market Solapur सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याची आवक वाढत आहे. यंदा गतवर्षाच्या तुलनेत दुप्पट दर मिळाल्याने बेदाणा उत्पादक मालामाल झाले आहेत. ...
एकेकाळी अपेक्षापेक्षा जास्त द्राक्ष बागा असणाऱ्या अक्कलकोट तालुक्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे तब्बल ७०० एकरांवरील द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. यामुळे तालुक्यातील आर्थिक उलाढालीवर नकारात्मक परिणाम झाला आहे. ...