लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परराज्यातील भेसळयुक्त अवैध दारुसाठा जप्त - Marathi News | In the wake of the Gram Panchayat elections, adulterated illegal liquor stock seized in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परराज्यातील भेसळयुक्त अवैध दारुसाठा जप्त

उत्पादन शुल्क विभागाच्या लातूर, उदगीर, औशात धाडी... ...

ग्रामपंचायतीचा मतोत्सव; शक्तिप्रदर्शनाने प्रचार थंडावला, यंत्रणेची आज केंद्रांकडे कूच - Marathi News | campaign ends for Gram Panchayat polls, voting on 18 december | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ग्रामपंचायतीचा मतोत्सव; शक्तिप्रदर्शनाने प्रचार थंडावला, यंत्रणेची आज केंद्रांकडे कूच

अधिकारी, कर्मचारी, पोलिसांचा फौजफाटा ...

ग्रामपंचायत निवडणुकींसाठी प्रशासन सज्ज, कराड तालुक्यात १३१ मतदान केंद्रांवर होणार मतदान - Marathi News | Administration ready for gram panchayat elections, voting will be held at 131 polling stations in Karad taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ग्रामपंचायत निवडणुकींसाठी प्रशासन सज्ज, कराड तालुक्यात १३१ मतदान केंद्रांवर होणार मतदान

कराड : कराड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उद्या, रविवारी (दि १८) मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासन सज्ज ... ...

Pune | खेड तालुक्यातील ७ ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाचे उमेदवार बिनविरोध - Marathi News | gram panchayat election Sarpanch candidate unopposed in 7 gram panchayats of Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | खेड तालुक्यातील ७ ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाचे उमेदवार बिनविरोध

लोकनियुक्त सरपंच पदासाठी १६ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुक रिगंणात ५४ उमेदवार उतरले आहे.... ...

प्रचारतोफा थंडावल्या, आता ‘भेटीगाठी’वर भर; नेत्यांची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | campaign ends for Gram Panchayat polls, candidates showcased their power through rallies, foot march | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :प्रचारतोफा थंडावल्या, आता ‘भेटीगाठी’वर भर; नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

जिल्ह्यात २७, तर सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक ७ ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी ...

ग्रा.पं.च्या प्रचारतोफा थंडावल्या; आता बंदद्वार बैठकी, तडजोडींवर भर - Marathi News | campaign ends for Gram Panchayat election, voting on 18 december | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ग्रा.पं.च्या प्रचारतोफा थंडावल्या; आता बंदद्वार बैठकी, तडजोडींवर भर

रविवारी मतदान, २५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी; उमेदवार, नेत्यांची होणार परीक्षा ...

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोलिसांची छापेमारी, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Ahead of Gram Panchayat elections, police raids in Kolhapur, seized goods worth 50 lakhs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोलिसांची छापेमारी, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त

जुगार क्लब, हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या १० ठिकाणे आणि मटका कारवाईसह अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई ...

Gram Panchayat Election: प्रशासन सज्ज, कोल्हापूर जिल्ह्यात ९ हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती - Marathi News | Administration ready for Gram Panchayat Elections, 9 thousand employees appointed in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Gram Panchayat Election: प्रशासन सज्ज, कोल्हापूर जिल्ह्यात ९ हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती

जिल्ह्यात ४२९ ग्रामपंचायतींसाठी ‘काॅंटे की टक्कर’. सरपंच पदासाठी १ हजार १९३ तर सदस्य पदासाठी ८ हजार ९१५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ...