लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
Gram Panchayat Election: खेड तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींचे बिगुल वाजले - Marathi News | Grampanchayat Election Trumpets of 25 grampanchayats in Khed taluka pune news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींचे बिगुल वाजले

या आठवडाभरात ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडती काढण्यासाठी बोलावण्यात येणाऱ्या ग्रामसंभाच्या तारीख, वेळ प्रशासन जाहीर करणार आहे... ...

राज्यातील २२१६, सातारा जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत; सोडतीकडे गावपुढाऱ्यांचे लक्ष - Marathi News | 114 gram panchayats in Satara district leaving reservation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यातील २२१६, सातारा जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत; सोडतीकडे गावपुढाऱ्यांचे लक्ष

निवडणूक होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोडत कार्यक्रम राबविण्यात येणार ...

नो टेन्शन; दोन हजारांच्या नोटांनी भरा गृहकर व पाणीकर - Marathi News | Pay house tax and water tax with two thousand notes, Decision of Samada and Navegaon Gram Panchayat | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नो टेन्शन; दोन हजारांच्या नोटांनी भरा गृहकर व पाणीकर

सामदा व नवेगाव ग्रामपंचायतीचा निर्णय ...

लातूर झेडपी सीईओंच्या कार्यवाहीची धास्ती; ग्रामपंचायत सदस्यांची प्रशिक्षणास उपस्थिती - Marathi News | Fear of action by Latur ZP CEO; Attendance of Gram Panchayat members for training | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर झेडपी सीईओंच्या कार्यवाहीची धास्ती; ग्रामपंचायत सदस्यांची प्रशिक्षणास उपस्थिती

राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानअंतर्गत ८ ते १० जून या कालावधीत मुरूडच्या पंचायत राज प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ग्रामपंचायत सदस्यांसाठी प्रशिक्षण झाले. ...

बनावट सही करून ३५ लाखांची रक्कम केली हडप; आरोपीचा शोध घेण्याचे यंत्रणेपुढे आव्हान - Marathi News | Extortion of 35 lakhs by forged signature | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बनावट सही करून ३५ लाखांची रक्कम केली हडप; आरोपीचा शोध घेण्याचे यंत्रणेपुढे आव्हान

ताेडसातील प्रकार : २० पेक्षा अधिक धनादेश वटवले ...

प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या २१० ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस, खर्च वसुली होणार - Marathi News | 210 gram panchayat members who skip training will be given notice, disqualification action | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या २१० ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस, खर्च वसुली होणार

मुरुडच्या पंचायत राज प्रशिक्षण केंद्राच्या वतीने लातुरातील कृषी विज्ञान केंद्रात ग्रामपंचायत सदस्यांसाठी प्रशिक्षण होत आहे. ...

माझी वसुंधरा अभियान : आनंदवन ग्रामपंचायतीला ५० लाखांचे बक्षीस - Marathi News | My Vasundhara Abhiyan: 50 lakhs reward to Anandavan Gram Panchayat | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :माझी वसुंधरा अभियान : आनंदवन ग्रामपंचायतीला ५० लाखांचे बक्षीस

अडीच हजार लोकसंख्येपेक्षा कमी गटात मिळाले पारितोषिक  ...

मृत्यूशी झुंज देणाऱ्या इर्री येथील ग्रामपंचायत परिचराचा मृत्यू - Marathi News | Death of Gram Panchayat Parichara from Irri who was battling death | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मृत्यूशी झुंज देणाऱ्या इर्री येथील ग्रामपंचायत परिचराचा मृत्यू

२७ महिन्यांपासून पगार न झाल्याने केले होते विष प्राशन : संघटना म्हणते दोषींवर कारवाई करा ...