राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
अनुसूचित जाती, जमाती, मागार्स प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्यांना निवडून आल्यानंतर सर्वोच्य न्यायालयाच्या निणर्यानुसार सहा महिन्याच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. ...
लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिल्यामुळे, निधनामुळे रिक्त झालेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंचपदासाठी पुढील महिन्यात २६ सप्टेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. ...
राज्यात आॅक्टोबर ते २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणा-या १०४१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व ६९ थेट सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी २६ सप्टेंबरला मतदान होत आहे. ...
मंगरुळपीर : तालुक्यातील पिंप्री बु ,खरबी, मोझरी गटग्रामपंचात येथे पोलीस बंदोबस्ता ग्रामसभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळासाहेब ठाकरे होते. ...
अकोला : जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २६ सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ...