लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
चुंचा ग्रा.पं.त गैरव्यवहाराचा ठपका - Marathi News |  Chukra Grampanchayat's scandal | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चुंचा ग्रा.पं.त गैरव्यवहाराचा ठपका

कळमनुरी तालुक्यातील चुंचा येथील ग्रामपंचायतीला आलेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या वापरात अनियमितता व प्रशासकीय नियम धाब्यावर बसून त्या निधीचा गैरवापर केल्याचा ठपका चौकशी अधिकाऱ्यांनी ठेवला आहे. तीन ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर ठपका ठेवत कारवाई करण्याची स ...

राख वाहतूकदारांवर स्वच्छता कराची आकारणी - Marathi News | Taxation of cleanliness tax on ash transport operators | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राख वाहतूकदारांवर स्वच्छता कराची आकारणी

वीजनिर्मिती कंपनीच्या राख साठवणूक बंधाऱ्यातून रोज हजारो टन राखेची वाहतूक करणाºया वाहनधारकांनी एकलहरे ग्रामपंचायतीस स्वच्छता कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच मोहिनी जाधव यांनी केले आहे. ...

आठ दिवसापुर्वीच केलेले पाण्याच्या टाकीचे बांधकाम ढासळले - Marathi News | The construction of the tank of eight days had already collapsed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठ दिवसापुर्वीच केलेले पाण्याच्या टाकीचे बांधकाम ढासळले

औंदाणे : (ता.बागलाण) येथील ग्रामपंचायतीने चौदा वित्त आयोगातून गावाला पाणीपुरवठा करणारी सुमारे सहा हजार लिटर पाण्याच्या टाकीचे आठ दिवसा पुर्वीच काम केले व पहिल्याच दिवशी दहा लिटर पाणी टाकताच बांधकाम ढासळल्याने निकृष्ट दर्जामुळे आठदिवसातच काम ढासळल्यान ...

परभणी : ग्रामपंचायतस्तरावर होणार विकास आराखडे - Marathi News | Parbhani: Development Plan to be held at the Gram Panchayat level | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ग्रामपंचायतस्तरावर होणार विकास आराखडे

केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांचे अभिसरण करून २०१९-२० या वर्षांत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले असून, शासनाकडून सबकी योजना सबका विकास अभियान राबविले जात आहे़ या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर जबाबदाºया सोपविण्य ...

यावल तालुक्यातील निमगाव-टेंभी ग्रा.पं.चे सर्व सदस्य अपात्र, ग्रामपंचायतीचा कर भरणा वेळेवर न केल्याचा फटका - Marathi News | All the members of Nimgaon-Tenni Grampanchayat in Yaval taluka disqualified from discharging the payment of the Grampanchayat timely. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावल तालुक्यातील निमगाव-टेंभी ग्रा.पं.चे सर्व सदस्य अपात्र, ग्रामपंचायतीचा कर भरणा वेळेवर न केल्याचा फटका

यावल तालुक्यातील नऊ सदस्य संख्या असलेल्या निमगाव-टेंभी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह सर्व नऊ सदस्यांनी ग्रामपंचायतीचा कर भरणा वेळेवर न केल्याने जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी संपूर्ण सदस्यांना अपात्र ठरविले आहे. ...

जातवैधता प्रमाणपत्र दाखल न करणारे सदस्य होणार अपात्र - Marathi News | Members not registered for caste validity certificate will be ineligible | Latest beed News at Lokmat.com

बीड :जातवैधता प्रमाणपत्र दाखल न करणारे सदस्य होणार अपात्र

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले मात्र जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल ३१९ सदस्य अपात्र करण्यात येणार आहेत. ...

दर महिन्याला केली जाते पाण्याची तपासणी - Marathi News | Water testing done every month | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दर महिन्याला केली जाते पाण्याची तपासणी

पेठ : पाण्यापासून अनेक प्रकारच्या रोगांची लागण होत असते. यावर नियत्रंण ठेवण्यासाठी कोहोर प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमी अग्रेसर असते. या प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गंत परिसरातील अनेक गावांत सार्वजनिक ठिकाणचे पाण्याचे स्रोत अस्तित्वात आहेत. यातील पाणीसा ...

कोल्हापूर : ग्राहकांचे शोषण होणार नाही याची दक्षता घ्या: अरुण देशपांडे - Marathi News | Kolhapur: Take care that customers will not be exploited: Arun Deshpande | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ग्राहकांचे शोषण होणार नाही याची दक्षता घ्या: अरुण देशपांडे

ग्राहकांचे कोणत्याही स्तरावर शोषण होणार नाही याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी शुक्रवारी येथे दिले.तसेच ग्राहकांची फसवणूक किंवा अडवणूक होणार नाही यासाठी ...