आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सिन्नर : कोरोना साथींच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पंचाळेचे ग्रामस्थ सरसावले आहे. ग्रामस्थही त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत आहे. या पूर्वी मागील आठवड्यात ग्रामपंचायतीने गावात जंतुनाशक फवारणी केली. ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील शिवाजीनगर (कहांडळवाडी) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाच्या पाशर््वभूमीवर ग्रामस्थांना सँनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. ...
मुंजवाड : महाराराष्ट्रात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात तीन वेळा रोग नियंत्रक फवारणी करून गावात संचारबंदीचे पालन शंभर टक्के करण्यात येत आहे. मात्र आजही शहरांमध्ये अनेक ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन होताना दिसत ...
नायगाव : कोरोनाच्या संसर्गाचा गावात शिरकाव होऊ न देण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. बाहेरील व्यक्तीला गावात प्रवेश बंद करून शंभर टक्के लॉकडाउन नायगावकर यशस्वी करत आहे. ...