लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोविंदा

गोविंदा, मराठी बातम्या

Govinda, Latest Marathi News

कर्जात बुडाल्याने गोविंदाने घर गहाण ठेवलं? बॉलिवूडच्या सुपरस्टारवर कॉलेजमध्ये डान्स करण्याची वेळ; मॅनेजरने म्हणाला... - Marathi News | govinda manager clarifies that actor is not bankrupt all are rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कर्जात बुडाल्याने गोविंदाने घर गहाण ठेवलं? बॉलिवूडच्या सुपरस्टारवर कॉलेजमध्ये डान्स करण्याची वेळ; मॅनेजरने म्हणाला...

गोविंदावर कर्जाचा डोंगर असून त्याला घरही गहाण ठेवावं लागल्याचं म्हटलं जात आहे. या सगळ्या चर्चांवर अखेर गोविंदाच्या मॅनेजरने प्रतिक्रिया दिली आहे.  ...

"मला तिच्याशी लग्न करायचं होतं...", गोविंदासोबत अफेअरच्या चर्चांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली- "आमच्यामध्ये..."  - Marathi News | neelam kothari break silence on affair rumours with bollywood actor govinda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला तिच्याशी लग्न करायचं होतं...", गोविंदासोबत अफेअरच्या चर्चांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली- "आमच्यामध्ये..." 

गोविंदाचं बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं होतं. अभिनेत्री नीलम कोठारी हिच्यासोबतदेखील गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर आता नीलम कोठारीने भाष्य केलं आहे.  ...

गोविंदाचा टॅक्सीतून प्रवास, बॉलिवूडच्या 'हिरो नंबर १'ची अशी अवस्था पाहून चाहत्यांना बसला धक्का - Marathi News | Govinda Viral Video He Travel With Aura Taxi Fans Says Going Straight From Mercedes To Aura | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदाचा टॅक्सीतून प्रवास, बॉलिवूडच्या 'हिरो नंबर १'ची अशी अवस्था पाहून चाहत्यांना बसला धक्का

गोविंदा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ...

शाळेच्या कार्यक्रमात गोविंदाचा 'यूपी वाला ठुमका', व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | Govinda Dance On Up Wala Thumka And Tujhko Mirchi Lagi In Pratapgarh Watch Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाळेच्या कार्यक्रमात गोविंदाचा 'यूपी वाला ठुमका', व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

बॉलिवूड अभिनेता गोविंदा त्याच्या खास नृत्यशैलीसाठी ओळखला जातो. ...

गोविंदाचं एक्स्ट्रा मरेटियल अफेअर; बायकोच्या आरोपांवर पहिल्यांदाच बोलला अभिनेता, म्हणाला- "मी कधीही..." - Marathi News | govinda talk about wife sunita ahuja allegations of extra marital affair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदाचं एक्स्ट्रा मरेटियल अफेअर; बायकोच्या आरोपांवर पहिल्यांदाच बोलला अभिनेता, म्हणाला- "मी कधीही..."

गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा हिनेच अनेकदा त्याचं अफेअर असल्याचं सांगितलं आहे. आता पुन्हा सुनिताने नवऱ्याच्या अफेअरबाबत भाष्य केलं होतं. त्यानंतर गोविंदाने या प्रकरणावर मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.  ...

"त्रास, भीती सगळं निघून गेलं आहे अन् आता...", गोविंदाने चाहत्यांसमोर व्यक्त केल्या भावना - Marathi News | govinda talks about his comeback says hero number 1 is coming back | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्रास, भीती सगळं निघून गेलं आहे अन् आता...", गोविंदाने चाहत्यांसमोर व्यक्त केल्या भावना

अभिनेता गोविंदा बऱ्याच काळापासून स्क्रीनवरुन गायब आहे. त्याच्या प्रोफेशनलपेक्षा वैयक्तिक आयुष्याचीच चर्चा जास्त आहे. ...

"तिला फक्त पैसे हवेत, प्रेम नाही" गोविंदाच्या अफेअरवर पत्नी सुनीताचा खुलासा; 'त्या' महिलेवर केली टीका - Marathi News | Sunita Ahuja On Govinda Affair Rumors Says The Girl Not An Actress She Only Wants His Money | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिला फक्त पैसे हवेत, प्रेम नाही" गोविंदाच्या अफेअरवर पत्नी सुनीताचा खुलासा; 'त्या' महिलेवर केली टीका

सुनीता आहुजानं आता स्वत: गोविंदाच्या आयुष्यातील 'त्या' दुसऱ्या महिलेबद्दल धक्कादायक दावे केले आहेत. ...

'अवतार ३' मध्ये खरोखरच गोविंदाचा कॅमिओ? फोटो झाले व्हायरल; जाणून घ्या सत्य! - Marathi News | Govinda Photo Viral On Internet Users Claims Actor Has Cameo In Avatar 3 Know Here Truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अवतार ३' मध्ये खरोखरच गोविंदाचा कॅमिओ? फोटो झाले व्हायरल; जाणून घ्या सत्य!

'अवतार: फायर अँड ॲश'मध्ये गोविंदाचा कॅमिओ? सोशल मीडियावर फोटो व्हायरल ...