लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार, मराठी बातम्या

Government, Latest Marathi News

राज्यात जमीन महसूल सुनावणी प्रकरणांचा जलद निपटारा होणार; आता नोटीस मिळणार ईमेल द्वारे - Marathi News | Land revenue hearing cases in the state will be settled quickly; Now notices will be received via email | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात जमीन महसूल सुनावणी प्रकरणांचा जलद निपटारा होणार; आता नोटीस मिळणार ईमेल द्वारे

mahasul notice by email राज्यातील जमीन महसूल सुनावणी प्रक्रियेत पारदर्शकता आणत प्रकरणांचा जलद निपटारा व्हावा, यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. ...

राज्यातील अपूर्ण ५७ सिंचन प्रकल्प मार्गी लागणार; ८ लाख हेक्टर शेती ओलिताखाली येणार - Marathi News | 57 incomplete irrigation projects in the state will be completed; 8 lakh hectares of agriculture will come under irrigation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील अपूर्ण ५७ सिंचन प्रकल्प मार्गी लागणार; ८ लाख हेक्टर शेती ओलिताखाली येणार

राज्यातील बांधकाम सुरू असलेले जलसिंचन प्रकल्प पुर्ण करण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज वित्तीय संस्थाकडून घेण्याचा निर्णय सात ऑगस्ट २०१९ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. ...

शेती महामंडळाची तब्बल एक हजार एकर जमीन एमआयडीसीला देणार; मंत्रिमंडळाने दिली मान्यता - Marathi News | As many as one thousand acres of agricultural corporation land will be given to MIDC; Cabinet approves | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेती महामंडळाची तब्बल एक हजार एकर जमीन एमआयडीसीला देणार; मंत्रिमंडळाने दिली मान्यता

sheti mahamandal jamin औद्योगिक विकासाच्या दिशेने महाराष्ट्राने आणखी एक निर्णायक टप्पा गाठला असून, लवकरच नव्या उद्योगांचा केंद्रबिंदू म्हणून उभे राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ...

शेतकरी कर्ज निवारण योजनेसाठी प्रक्रिया सुरू; बँक डिटेल्स घेण्यासाठी सहकार विभागाची शोधमोहीम - Marathi News | Process for farmer loan waiver scheme begins; Cooperative Department searches for bank details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी कर्ज निवारण योजनेसाठी प्रक्रिया सुरू; बँक डिटेल्स घेण्यासाठी सहकार विभागाची शोधमोहीम

राज्य शासनाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देण्याची घोषणा केली. मात्र, ही कर्जमाफी कधी होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असताना राज्य शासनाने शेतकरी कर्ज निवारण योजनेसाठी माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...

पुरंदर विमानतळ भूसंपादनाकरिता ६ हजार कोटींच्या कर्जाला मंत्रिमंडळाची मंजुरी; शेतकऱ्यांना कधी मिळणार पैसे? - Marathi News | Cabinet approves Rs 6,000 crore loan for Purandar airport land acquisition; When will farmers get money? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर विमानतळ भूसंपादनाकरिता ६ हजार कोटींच्या कर्जाला मंत्रिमंडळाची मंजुरी; शेतकऱ्यांना कधी मिळणार पैसे?

purandar vimantal bhusampadan विमानतळाच्या भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रियाही सुरू करण्याची मान्यता मंत्रिमंडळाने दिली आहे. ...

१ मार्चपासून UTS App होणार बंद; तिकीट बुकिंगसाठी आता 'हे' अॅप येणार कामी, RWallet बॅलन्सचं काय होणार? - Marathi News | UTS App will be closed from March 1 railone app will now work for ticket booking what will happen to RWallet balance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ मार्चपासून UTS App होणार बंद; तिकीट बुकिंगसाठी आता 'हे' अॅप येणार कामी, RWallet बॅलन्सचं काय होणार?

UTS App News: दररोजच्या रेल्वे प्रवासासाठी तिकीट बुकिंगसाठी वापरलं जाणारं रेल्वेचं 'UTS' ॲप १ मार्चपासून बंद होणार आहे. त्यामुळे आता वॉलेटमध्ये असलेल्या बॅलन्सचं काय होणार असा प्रश्न अनेकांना पडलाय. ...

शेती महामंडळाच्या साडेसहा हजार एकर जमिनीचा निर्णय; जमीन मूळ मालक शेतकऱ्यांनाच द्यावी - Marathi News | Decision on six and a half thousand acres of agricultural corporation land; Land should be given to the original owners, farmers only | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेती महामंडळाच्या साडेसहा हजार एकर जमिनीचा निर्णय; जमीन मूळ मालक शेतकऱ्यांनाच द्यावी

sheti mahamandal jamin महामंडळाची जमीन मूळ मालक असलेल्या शेतकऱ्यांना देण्याचा यापूर्वी शासन आदेश पारित झाला होता. त्यामुळे सरकारने आपली फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून जेलभरोचा इशारा देण्यात आला आहे. ...

गाडी खरेदी करण्यापासून ते कॅश डिपॉझिटपर्यंत; सरकार PAN Card च्या नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत - Marathi News | From buying a car to cash deposits Government preparing to change PAN Card rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गाडी खरेदी करण्यापासून ते कॅश डिपॉझिटपर्यंत; सरकार PAN Card च्या नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत

PAN Card Rule Change: पॅन कार्डशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. पाहा सरकार कोणते बदल करण्याच्या तयारीत आहे. ...